Motorola G35 5G: अवघ्या 5,600 रुपयांत खरेदी करा Motorola G35 5G; फ्लिपकार्टवर खास ऑफर

0
1
Motorola G35 5G
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Motorola G35 5G – स्मार्टफोन खरेदी करणाऱ्यांसाठी एक मोठा आणि आकर्षक पर्याय म्हणून Motorola G35 5G सध्या फ्लिपकार्टवर उपलब्ध आहे. ज्यांना कमी किमतीती परवडणार फोन हवा असेल ,तर त्यांच्यासाठी हि उत्तम संधी ठरणार आहे. कारण या स्मार्टफोनवर आकर्षक डिस्काउंट्स आणि बँक ऑफर्स दिल्या जात आहेत, ज्यामुळे ग्राहकांना अधिक बचत करता येणार आहे. यासोबतच तुम्ही आधीचा जुना फोन एक्सचेंज करून आणखी सवलत मिळवू शकणार आहेत . तर चला या खास ऑफर्स आणि स्मार्टफोन बदल अधिक माहिती पाहुयात.

Motorola G35 5G ची प्रमुख फीचर्स –

डिस्प्ले –

6.72 इंचाची FHD+ LCD डिस्प्ले, ज्याचा रेजोल्यूशन 2400 x 1080 पिक्सल आहे. तसेच 120Hz रिफ्रेश रेट आणि 1000 निट्स पीक ब्राइटनेस आहे.

प्रोसेसर –

स्मार्टफोनमध्ये 6 nm ऑक्टा-कोर Unisoc T760 प्रोसेसर दिला आहे.

ऑपरेटिंग सिस्टम –

Android 14, जो पुढे Android 15 अपडेट आणि 2 वर्षे सिक्योरिटी अपडेट दिलेले आहे.

बॅटरी (Motorola G35 5G)

5000 mAh बॅटरी, जी 18W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

कॅमेरा सेटअप-

रिअर कॅमेरा सेटअपमध्ये 50 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा f/1.8 अपर्चरसह आणि 8 मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड कॅमेरा f/2.2 अपर्चरसह आहे. आणि समोर 16 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा f/2.45 अपर्चरसह उपलब्ध आहे.

कनेक्टिविटी-

5G, 4G VoLTE, वाई-फाई, ब्लूटूथ 5.0, GPS + Glonass, USB Type-C, आणि NFC सुविधा उपलब्ध आहेत.

डायमेन्शन्स –

166.29 मिमी (लांबी),75.98 मिमी (चौडाई), 7.79 मिमी (रुंदी), आणि वजन 185 ग्राम आहे.

किंमत आणि ऑफर्स –

Motorola G35 5G चा 4GB/128GB स्टोरेज वेरिएंट फ्लिपकार्टवर 9,999 रुपये किंमतीत उपलब्ध आहे. त्यावर काही खास बँक ऑफर्स देखील आहेत. त्यामध्ये , IDFC FIRST Power Women Platinum आणि Signature डेबिट कार्डने पेमेंट केल्यास 5% डिस्काउंट मिळू शकतो, ज्यामुळे स्मार्टफोनची किंमत 9,499 रुपये होईल. त्याचबरोबर, एक्सचेंज ऑफर अंतर्गत तुमचा जुना फोन देऊन 5,600 रुपये पर्यंत बचत होऊ शकते. जर तुम्हाला एक चांगला स्मार्टफोन हवाय जो 5G कनेक्टिविटी आणि उत्कृष्ट फीचर्स ऑफर करतो, तर हा फोन तुमच्यासाठी एक चांगला पर्याय असू शकतो.