मृत्यूनंतर 45 मिनिटांनी पुन्हा जिवंत झाला ‘हा’ व्यक्ती; सांगितला धक्कादायक अनुभव

Death

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | जन्म आणि मृत्यू हा निसर्गाचा एक नियम आहे. जो व्यक्ती जन्माला येतो त्याला कधी ना कधी मरण हे येतेच. परंतु जगात असे अनेक लोक आहेत, ज्यांनी असा दावा केलेला आहे की, त्यांना मृत्यू आल्यानंतर काही काळानंतर ते पुन्हा जिवंत झालेले आहेत. मेल्यानंतर त्यांना स्वर्ग, नर्क आणि इतर गोष्टी कसे भासले? या … Read more

Jio New Recharge Plans | जिओची ग्राहकांना खास भेट; अमर्यादित कॉलिंगसह मिळणार OTT सबस्क्रिप्शन

Jio New Recharge Plans

Jio New Recharge Plans | जुलै महिन्याच्या सुरुवातीपासूनच रिलायन्स जिओने (Jio New Recharge Plans ) त्यांच्या टेरीफ रिचार्ज प्लॅनमध्ये अनेक बदल केलेले आहे. सध्याच्या सगळ्या प्लॅनची किमती वाढवलेल्या होत्या. परंतु अशातच आता टेलिकॉम कंपनीने ओटीटी बंडलसह नवीन तीन प्लॅन आणलेले आहेत. यात तुम्हाला 329 रुपये 949 रुपये आणि 1049 रुपयांमध्ये चांगले प्लॅन मिळत आहे. हे … Read more

Kedarnath Landslide : केदारनाथमध्ये दरड कोसळली; महाराष्ट्रातील 2 भाविकांचा मृत्यू

Kedarnath landslide

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केदारनाथमधून (Kedarnath News) एक मोठी बातमी समर येत आहे. गौरीकुंड-केदारनाथ पादचारी मार्गावर दरड कोसळून महाराष्ट्रातील ३ भाविकांचा मृत्यू झाला आहे तर ५ जण जखमी झाले आहेत. यातील २ भाविक हे महाराष्ट्रातील आहेत. आज सकाळी ७:३० वाजण्याच्या सुमारास हि घटना घडली असून भाविकांच्या मृत्यूने हळहळ व्यक्त केली जात आहे. याबाबत जिल्हा आपत्ती … Read more

तुम्हीही फ्रिजमध्ये ठेवलेल्या पिठाच्या चपात्या करता का? जाणून घ्या नुकसान

chapati

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | चपाती ही आपल्या भारतीय जीवनातील एक अत्यंत महत्त्वाचा असा पदार्थ आहे. प्रत्येक भारतातील घरामध्ये चपाती ही केली जाते, चपातीशिवाय जेवण अपूर्ण मानले जाते. परंतु चपाती करताना त्याआधी पीठ मळणे. हा महिलांसाठी खूप मोठा टास्क असतो. सकाळी ऑफिसची त्याचप्रमाणे मुलांच्या शाळेची गडबड असल्याने अनेक महिला या रात्री पीठ मळून फ्रीजमध्ये ठेवतात. आणि … Read more

Viral Video | अजब – गजब ! चक्क 32 दातांसह झाला मुलीचा जन्म; महिलेने सोशल मीडियावर दिली माहिती

Viral Video

Viral Video | सोशल मीडियावर सध्या अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. ज्यामुळे वेगवेगळ्या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचतात. अशातच एक व्हिडिओ (Viral Video) समोर आलेला आहे. ज्यामध्ये जन्मलेल्या बाळाला चक्क दात आलेले आहेत. लहान मुलांना शक्यतो सहा महिने ते बारा महिन्यांच्या दरम्यान दात येणे सुरू होतात. काही मुलांना तर एक- दोन वर्षाचे होईपर्यंत दात येत नाही. परंतु … Read more

Jio Recharge Plan | Jio ने आणला Hero 5G नवीन प्लॅन, प्रीपेड प्लॅनमध्ये मिळणार ‘या’ सुविधा

Jio Recharge Plan

Jio Recharge Plan | काही दिवसांपूर्वी जिओ, एअरटेल, वोडाफोन आयडिया यांसारख्या लोकप्रिय टेलिफोन कंपन्यांनी त्यांच्या रिचार्जच्या दरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाढ केलेली आहे. जिओने त्यांच्या रिचार्जची किंमत देखील खूप वाढवलेली आहे. त्यामुळे जिओचे खूप ग्राहक नाराज झालेले आहेत. अशातच आता जिओने (Jio Recharge Plan) काही नवीन योजनांचा देखील समावेश केला आहे. कंपनीने याला हिरो 5G … Read more

दहशतवादी नेटवर्क आणि त्यांच्या सहाय्यक इको-सिस्टमचा नायनाट करा- अमित शाह

Amit Shah

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्रीय गृहमंत्री श्री अमित शाह (Amit Shah) यांनी विविध सुरक्षा आणि कायदा अंमलबजावणी एजन्सींच्या प्रमुखांसोबत देशाच्या सुरक्षा आव्हानांना सामोरे जाणाऱ्या आसूचना ब्यूरो (IB) च्या Multi Agency Centre (MAC) च्या कार्यपद्धतीची पुनरावलोकन करण्यासाठी नवी दिल्ली येथे एका उच्चस्तरीय बैठकीचे अध्यक्षस्थान भूषवले. पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली, MAC फ्रेमवर्क त्याच्या पोहोच आणि … Read more

Bullet Train: भारतातील पहिल्या समुद्राखालील रेल्वे बोगद्याच्या कामाला सुरुवात; NHSRCL ने दिली माहिती

Bullet Train: भारताच्या विकासामध्ये भर घालणारे अनेक वेगवगेळे प्रोजेक्ट हाती घेण्यात आले आहेत. यातील एक महत्वाचा प्रकल्प म्हणजे मुंबई – अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प. या प्रकल्पाचे काम मोठ्या वेगाने सुरु आहे. या बुलेट ट्रेनचे वैशिष्ट्य म्हणजे ही ट्रेन समुद्रखालील बोरगाड्यामधून धावणार आहे. याच बाबत आता नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन (NHSRCL) एक अपडेट जारी केले … Read more

Microsoft outage: मायक्रोसॉफ्ट सर्व्हर डाऊनचा भारतीय रेल्वेवर परिणाम का झाला नाही?

Microsoft outage : मायक्रोसॉफ्टच्या बंदमुळे काल (19) संपूर्ण जगात खळबळ उडाली. त्यामुळे विमान वाहतूक , दूरसंचार सेवा, बँका आणि माध्यम संस्थांना सर्वाधिक फटका बसला. मात्र तूम्हाला माहिती आहे का ? भारतीय रेल्वेवर मायक्रोसॉफ्टच्या बंदमुळे कोणताही परिणाम झाला नाही. भारतीय रेल्वेच्या सर्व सेवा काल सुरळीत सुरु होत्या. याचे कारण काय असेल ? तर याबाबत रेल्वेच्या एका … Read more

Diamond Layer On Mercury | शास्त्रज्ञाना बुध ग्रहावर चक्क सापडले हिरे, पण पृथ्वीवर आणणे अशक्य! कसे ते जाणून घ्या

Diamond Layer On Mercury

Diamond Layer On Mercury | आपल्या अवकाशामध्ये अनेक ग्रह तारे असतात. आणि या ग्रह ताऱ्यांबद्दल सगळ्यांनाच खूप उत्सुकता असते. आपले शास्त्रज्ञ देखील गेले कित्येक वर्षापासून सगळ्या ग्रहांवरील गोष्टींचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहेत. अशातच आता बुध ग्रहावर शास्त्रज्ञांना मोठी गोष्ट सापडलेली आहे. शास्त्रज्ञांना बुध ग्रहाच्या पृष्ठभागावर हिरे (Diamond Layer On Mercury)सापडलेले आहे. परंतु हे हिरे … Read more