Viral Video | रीलसाठी वाहत्या पाण्यात तरुणाने मारली उडी; सोशल मीडियावर संताप व्यक्त

Viral Video

Viral Video | यावर्षी राज्यामध्ये अनेक ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडलेला आहे. दरवर्षीच्या पावसाचा रेकॉर्ड या वर्षीच्या पावसाने मोडलेले आहे. त्यामुळे अनेक विभागातील लोकांचे जनजीवन विस्कळीत झाले होते. पूर सदृश्य परिस्थिती देखील निर्माण झालेली होती. अशातच अनेक डोंगराळ ठिकाणी दरड देखील कोसळण्याच्या घटना आपल्या समोर आलेल्या आहेत. यावर्षी आपण अशा अनेक बातम्या पाहिलेल्या आहे की, … Read more

Har Ghar Tiranga Abhiyan : आजपासून ‘हर घर तिरंगा’ अभियान सुरु; सांस्कृतिक मंत्रालयाने जाहीर केला कार्यक्रम

Har Ghar Tiranga Abhiyan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । १५ ऑगस्टला भारताच्या स्वातंत्र्यदिनानिमित्त केंद्र सरकारने हर घर तिरंगा अभियान (Har Ghar Tiranga Abhiyan) सुरु केलं आहे. आजपासून म्हणजेच ९ ऑगस्ट पासून या अभियानाची सुरुवात होणार असून १५ ऑगस्ट पर्यंत ते चालणार आहे. स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर देशवासियांना त्यांच्या घरावर आणि कार्यालयात तिरंगा फडकवण्याचे आवाहन करण्यात आले आहे तसेच प्रत्येकाने आपल्या व्हाट्सअप डीपीवर … Read more

Netflix Subscription | नेटफ्लिक्सने ग्राहकांना दिला धक्का, आता मोजावे लागणार इतके पैसे

Netflix Subscription

Netflix Subscription | आजकाल अनेक लोक हे ओटीटी प्लॅटफॉर्मचा वापर करतात. यावर आपल्याला चित्रपट; वेबसिरीज पाहायला मिळतात. यातही नेटफ्लिक्सचा वापर अनेक लोक करतात. परंतु आता नेटफ्लिक्सचा (Netflix Subscription) वापर करणाऱ्या ग्राहकांसाठी एक मोठी बातमी आलेली आहे. ती म्हणजे नेटफ्लिक्स आता लवकरच त्यांच्या किमती वाढवणार आहे. यासंदर्भात एक नवीन अहवाल समोर आला आहे आणि नेटफ्लिक्स प्रेमींना … Read more

BSNL Recharge Plan | BSNL ने आणला नवा रिचार्ज प्लॅन; 100 रुपयांमध्ये मिळणार 35 दिवसांची वैधता

BSNL Recharge Plan

BSNL Recharge Plan | 3 जुलै 2024 पासून देशातील अनेक खाजगी नेटवर्क कंपन्यांनी त्यांच्या रिचार्ज दरामध्ये वाढ केलेली आहे. यामध्ये एअरटेल, जिओ आणि वोडाफोन आयडियाने देखील त्यांच्या दरामध्ये केलेली आहे. त्यामुळे त्यांचे ग्राहक त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त करत आहे. आणि ग्राहकाचा बीएसएनएलकडे वळत आहेत. इतर खाजगी कंपन्यांनी त्यांच्या रिचार्जमध्ये वाढ केल्याने आता बीएसएनएल (BSNL … Read more

Battery Operated Sparypump | सरकारकडून शेतकऱ्यांना 100 टक्के अनुदानावर मिळणार बॅटरी फवारणी पंप; असा करा अर्ज

Battery Operated Sparypump

Battery Operated Sparypump | सरकार हे शेतकऱ्यांसाठी नेहमीच नवनवीन योजना आणत असतात. शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवूनच अनेक योजना आणल्या जातात. अशातच आता खरीप हंगामातील पेरणी पूर्ण झालेली आहे. आणि अनेक पिकांवर आता फवारण्या करण्याची लगबग चालू झालेली आहे. परंतु यावेळी शेतकऱ्यांना हाताने चालणाऱ्या पंपाचा वापर करून पिकांवर फवारणी करावी लागते. परंतु त्याचा त्यांना शारीरिक त्रास देखील … Read more

Bangaladesh Violence | बांगलादेशातील हजारो लोक करतायेत भारतात घुसण्याचा प्रयत्न, BSF च्या सतर्कतेने सीमेवरच रोखले

Bangaladesh Violence

Bangaladesh Violence | बांगलादेशात सध्या मोठ्या प्रमाणात हिंसा वाढलेली आहे. अनेक लोकांचे बळी देखील या आंदोलनात गेलेले आहेत. बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांनी देश सोडल्यानंतरही बांगलादेशातील परिस्थिती सुधारत नाही. बांगलादेशात हिंदू लोकांवर अत्याचाराच्या घटना सातत्याने घडत आहेत. पश्चिम बंगालमधील जलपाईगुडी सीमेवर शेकडो हिंदू बांगलादेशी जमा झाले आहेत. या लोकांना सीमा ओलांडून यायचे आहे. मात्र … Read more

Viral Video | या व्यक्तीने चक्क अंतराळातून मारली उडी; व्हिडीओ पाहून तुम्हीही व्हाल आवाक

Viral Video

Viral Video | सगळ्या लोकांना अंतराळाबद्दल खूप उत्सुकता असते. अंतराळात अनेक रहस्य दडलेली असतात. आणि त्याचा शोध अजूनही अनेक लोकांना लागलेला नाही. शास्त्रज्ञही वेगवेगळे रहस्य उघडण्याचा नेहमीच प्रयत्न करत असतात. आणि अवकाशात सातत्याने संशोधन देखील सुरू आहे. पृथ्वीवर असलेली जीवसृष्टी इतर कोणत्या ग्रहावर आहे का? त्या ठिकाणी मानव वस्ती करू शकते का? याचे प्रयत्न देखील … Read more

PM Kusum Yojana | या शेतकऱ्यांना मिळणार पंतप्रधान कुसुम योजनेचा लाभ? जाणून घ्या फायदे

PM Kusum Yojana

PM Kusum Yojana | शेतकरी हा आपल्या देशातील एक महत्त्वाचा घटक आहे. आपल्या देशातील जवळपास 70 टक्के लोकसंख्या ही शेती व्यवसायावर अवलंबून आहे. शेतकरी शेतात धान्य पिकवतात, म्हणूनच संपूर्ण देश हे अन्न खाऊ शकतो. त्यामुळेच आपल्या शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी त्यांना वेळोवेळी प्रोत्साहन देण्यासाठी सरकारकडून वेगवेगळ्या योजना राबवल्या जातात. यातील एका योजनेचे नाव कुसुम योजना (PM … Read more

Bangladesh Violence | बांगलादेशात हिंसा पसरवण्यासाठी ‘या’ देशांतून पुरवला जातोय फंड, गुप्तचर यंत्रणेने दिली माहिती

Bangladesh Violence

Bangladesh Violence | सध्या बांगलादेशमध्ये हिंसक असे आंदोलन चालू झालेले आहे. आणि या आंदोलनाचा परिणाम अगदी जागतिक स्तरावर देखील होत आहे. या आंदोलनानंतर बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला आहे. आणि त्यांनी हा देश देखील सोडलेला आहे. सध्या त्या भारतामध्ये आलेल्या आहेत. परंतु अनेकांना हा प्रश्न झालेला आहे की, अचानक बांगलादेशमध्ये ही … Read more

Airtel vs Jio | Airtel आणि Jio ने आणले स्वस्त डेटा प्लॅन; जाणून घ्या सविस्तर

Airtel vs Jio

Airtel vs Jio | जुलै महिन्याच्या सुरुवातीला देशातील लोकप्रिय टेलिकॉम कंपन्या एअरटेल, जिओ आणि वोडाफोन आयडिया त्यांनी देखील त्यांच्या रिचार्ज प्लॅन महाग केले आहे. त्यानंतर त्यांच्या युजर्स मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त केली. रिचार्जची रक्कम जास्त झाल्याने आता अनेक लोक हे बीएसएनएलकडे वळताना दिसत आहे. परंतु लोकांनी तसे करू नये. यासाठी आज डेटा प्लॅन (Airtel vs … Read more