Browsing Category

राष्ट्रीय

चीनसोबतचा तणाव संपवण्यासाठी भारताचा ’18 पॉइंट प्लॅन ‘, एक-एक करून उचलणार इतर मुद्दे

नवी दिल्ली । भारत आणि चीन यांच्यातील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील शांततेबाबत ऑक्टोबरमध्ये 13 व्या फेरीची बैठक होणार आहे. आता असे कळले आहे की, भारताने सीमेशी संबंधित वादग्रस्त मुद्दे एकत्र…

काँग्रेस पक्ष नेतृत्वहीन, अध्यक्षपदाचा प्रश्न मार्गी लावावा; संजय राऊतांचा सल्ला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशपातळीवर काँग्रेस होणारी एकूण पडझड पाहता काँग्रेसने लवकरात लवकर अध्यक्षपदाचा प्रश्न मार्गी लावावा. असा सल्ला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिला आहे. जोपर्यंत…

प्रभू रामचंद्रांप्रमाणे योगी आदित्यनाथ राज्य करत राहो; कंगणाकडून कौतुक

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आपल्या स्पष्ट आणि रोखठोक वक्तव्याने कायम चर्चेत असणारी बॉलीवूड अभिनेत्री कंगना राणावत हिने उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेतली. यावेळी कंगना…

एअर इंडियाला आता टाटांची ताकद; 68 वर्षानंतर पुन्हा टाटा समूहाकडे मालकी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | एअर इंडियाची मालकी पुन्हा एकदा टाटा सन्सकडे आली आहे. त्यामुळे एअर इंडियामधील दीर्घकाळ रखडलेली निर्गुंतवणुकीची प्रक्रिया अखेर संपुष्टात आली आहे. एअर इंडियावरील मालकी…

मी काँग्रेस सोडणार, पण भाजपमध्ये जाणार नाही- अमरिंदर सिंग

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पंजाबचे माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर पंजाबमध्ये राजकीय खळबळ उडाली आहे. त्यानंतर त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची…

मनरेगाच्या कामाची मागणी वाढली, तरूणांची संख्या दुप्पट;80 वर्षांपुढील नागरिकांनाही मनरेगाच्या कामाचा…

मुंबई | अमर सदाशिव शैला |  गेल्यावर्षी करोनाची साथ पसरल्यानंतर देशात लागू केलेल्या टाळेबंदीमुळे शहरातून ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात श्रमिकांचे स्थलांतरण झाले. टाळेबंदीने अर्थव्यवस्था ठप्प…

पंजाबच्या राजकारण मोठी खळबळ; नवज्योत सिंग सिद्धूंनी दिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पंजाब काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे पंजाब काँग्रेस मध्ये खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, काही…

India-China Standoff : LAC वर आपल्या सैनिकांसाठी चीन बांधत आहे मॉड्यूलर आर्मी शेल्टर

बीजिंग । पूर्व लडाखमधील भारत आणि चीनमधील तणाव अजूनही पूर्णपणे संपलेला दिसत नाही. भारतासोबत डझनहून अधिक बैठकांनंतरही चीनची चाल बदलली नाही. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेला (LAC) लगतच्या भागात…

पंतप्रधान मोदींचे ‘वर्क फ्रॉम प्लेन’; विमानातील या फोटोने वेधले जगाचे लक्ष

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | संयुक्त राष्ट्र महासभेच्या 76 व्या अधिवेशनात सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी चार दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर गेले आहेत. मोदी पाकिस्तानच्या हवाई…

गुजरातमध्ये पकडले गेले कंदहारमधून पाठवलेले 21 हजार कोटींचे ड्रग्ज

नवी दिल्ली । अफगाणिस्तानातील तालिबानच्या राजवटीने पाकिस्तानच्या सांगण्यावरून आपले रूप दाखवायला सुरुवात केली आहे. डायरेक्टरेट ऑफ रेवेन्यू इंटेलिजेंस (DRI) ने गेल्या आठवड्यात गुजरातमधील…