Sheikh Hasina Resign : बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांचा राजीनामा; देश सोडून भारतात दाखल

Sheikh Hasina Resign

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बांग्लादेशमधून एक मोठी घडामोड समोर येत आहे. बांगलादेश मध्ये मोठी अराजकता माजली असून परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. या पार्श्वभूमीवर बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना (Sheikh Hasina Resign) यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला आहे. एवढच नव्हे तर शेख हसीना बांगलादेश सोडून भारतात दाखल झाल्या आहेत. बांगलादेशातील वादग्रस्त कोटा प्रणालीवरून ढाका विद्यापीठातील विद्यार्थी कार्यकर्त्यांची पोलिस … Read more

BSNL बाबत मोदींचा मोठा निर्णय; 4G नेटवर्कच्या प्रसारासाठी स्वदेशी उपकरणे करणार विकसित

BSNL

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | जुलै महिन्यामध्ये भारतातील अनेक आघाडीच्या आणि लोकप्रिय टेलिफोन कंपन्या Jio, Airtel यांनी वोडाफोन आयडिया यांनी त्यांच्या रिचार्ज प्लॅनच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढवल्या आहेत. यामुळे त्यांच्या ग्राहकांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्ती झालेली आहे. आणि याचा फायदा बीएसएनएल या कंपनीला झालेला आहे. ते म्हणजे गेल्या एक महिन्यात बीएसएनएलच्या युजर्समध्ये प्रचंड वाढ झालेली आहे. … Read more

Indian Railway : तुम्ही प्लॅटफॉर्म तिकिटानेसुद्धा प्रवास करू शकता ? काय सांगतो भारतीय रेल्वेचा नियम ?

Indian Railway : भारतात रेल्वेचे मोठे जाळे देशभर पसरले आहे. लांब पल्ल्याच्या प्रवासाला सुद्धा रेल्वेला आधी पसंती दिली जाते. कारण रेल्वेचं तिकीट भाडे कमी आहे. शिवाय प्रवासही आरामदायी होतो. पण आपल्यापैकी बऱ्याचजणांना रेल्वेच्या काही नियमांबद्दल माहिती नसेल. अशाच एका महत्वाच्या नियमाविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. तुम्ही आपल्या नातेवाईकांना ट्रेनला सोडण्यासाठी जाता तेव्हा तुम्हाला प्लॅटफॉर्म … Read more

Amazon Great Freedom Festival Sale | खुशखबर ! Amazon वर मोठा सेल सुरु; ‘या’ वस्तूंवर मिळणार 80 टक्के सवलत

Amazon Great Freedom Festival Sale

Amazon Great Freedom Festival Sale | कोणताही सण आला की, अनेक ई कॉमर्स वेबसाईटवर नवनवीन ऑफर्स चालू होतात. अशातच आता श्रावण महिना चालू झालेला आहे. आणि अनेक सण आता लागोपाठ येणार आहेत. त्यामुळे जर तुम्ही या सणांनिमित्त काही नवीन वस्तू तयार खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर लवकरात लवकर तुमची लिस्ट तयार करा. कारण आता … Read more

Waqf Act : वक्फ बोर्डाच्या मालमत्तांवर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र सरकार विधेयक आणण्याच्या तयारीत

Waqf Act narendra modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । वक्फ बोर्डाबाबत केंद्र सरकार मोठं पाऊल उचलण्याच्या तयारीत आहे. वक्फ बोर्डाच्या (Waqf Act) मालमत्तांवर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकार विधेयक आणण्याचा विचार करत आहे. सरकारला वक्फ बोर्डाच्या मालमत्ता ‘वक्फ मालमत्ता’ म्हणून घोषित करण्याच्या अनियंत्रित अधिकारांवर अंकुश ठेवायचा आहे. यासाठी केंद्र सरकार (Central Government) पुढील आठवड्यात संसदेत विधेयक आणू शकते, ज्यामध्ये अनेक सुधारणा करत … Read more

विशाखापट्टणम कोरबा एक्स्प्रेसला भीषण आग, 3 एसी डबे जळून खाक

Fire in Railway

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | छत्तीसगडमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. ती म्हणजे आता छत्तीसगडमधील कोरबा या ठिकाणावरून विशाखापटनमला गेलेल्या कोरबा एक्सप्रेस या. ट्रेनमध्ये अचानक भीषण आग लागलेली आहे. या आगी नंतर तेथील सगळ्याच लोकांचा मोठ्या प्रमाणात गोंधळ उडालेला आहे. ही ट्रेन कोरबावरून तिरूमलाला जात होती. त्या ठिकाणी एका एका स्टेशनवर ट्रेन थांबली. त्यानंतर स्टेशनच्या … Read more

भिंत कोसळून 9 जणांचा मृत्यू; शिवलिंग बनवताना काळाचा घाला

wall collaps MP

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । वायनाड आणि हिमाचल प्रदेशातील भूस्सखलनानंतर आता मध्य प्रदेशातून एक हृदयद्रावक घटना घडली आहे. शिवलिंग बनवत असताना अचानक भिंत कोसळून ९ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ४ मुले जखमी झाली असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. सर्व मृत व्यक्तीचे वय 9 ते 19 दरम्यान असल्याने अगदी लहान वयातच त्यांच्यावर काळाने … Read more

क्युसेक, टीएमसी आणि विसर्ग म्हणजे नक्की काय? जाणून घ्या सोप्या भाषेत

Cusec, TMC

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | यावर्षी पावसाने संपूर्ण महाराष्ट्रात धुमागूळ घातलेला आहे. दरवर्षीच्या तुलनेत यावर्षी जुलैमध्ये खूप जास्त पाऊस झालेला आहे. आणि आता देखील पाऊस सुरूच आहे. महाराष्ट्रातील अनेक धरण देखील भरलेली आहे. त्यामुळे आता या भरणातून विसर्ग होण्यास देखील चालू झालेले आहे. अनेक गावात नद्यांना पूर आलेला आहे. त्यामुळे जनजीवन देखील विस्कळीत झाल्याचे आपल्याला पाहायला … Read more

Vande Metro : देशातील पहिल्या Vande Metro चे यशस्वी टेस्टिंग; प्रवाशांच्या सेवेत कधी येणार?

Vande Metro Testing

Vande Metro । मागील काही वर्षांत भारतीय रेल्वे विभागाचा मोठा कायापालट झाला आहे. वंदे भारत एक्सप्रेस, वंदे भारत साधारण ट्रेन, अमृत भारत ट्रेन अशा नवनवीन आणि अत्याधुनिक रेल्वेगाड्या प्रवाशांच्या सेवेत आल्याने रेल्वे प्रवास अतिशय सोप्पा आणि आरामदायी झाला आहे. त्यांतच आता देशभरातील रेल्वे प्रवाशांसाठी आणखी एक आनंदाची बातमी आहे. लवकरच देशात पहिली वंदे मेट्रो ट्रेन … Read more

Amazon Upcoming Sale | अमेझॉनवर इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंवर मिळणार 80 % सूट; स्वातंत्र्य दिनानिमित्त भन्नाट ऑफर

Amazon Upcoming Sale

Amazon Upcoming Sale | स्वातंत्र्यदिन जवळ आलेला आहे. त्यामुळे आता वेगवेगळ्या गोष्टींवर ऑफर्स देखील येत आहेत. स्वातंत्र्यदिनानिमित्त अनेक ई-कॉमर्स वेबसाईटवर सेल चालू झालेला आहे. अशातच आता ॲमेझॉनने त्यांच्या नवीन सेलची घोषणा केलेली आहे. ॲमेझॉनचा हा नवीन सेल्स 6ऑगस्ट पासून चालू होणार आहे, तर 11 ऑगस्ट रोजी हा सेल संपणार आहे. या सेलमध्ये ग्राहकांना टीव्ही, लॅपटॉप, … Read more