Viral Video | चालत्या बसमध्ये जागा मिळवण्यासाठी व्यक्तीने केला जुगाड जादू, पाय घसरला आणि पुढे…

Viral Video

Viral Video | भारतीय हे नेहमीच काही ना काही जुगाड करत असतात. त्यांचे जुगाड असे असतात की, एखाद्या चांगल्या माणसालाही आश्चर्य वाटेल. कोणतीही अडचण असो कोणताही प्रश्न असो, भारतीय लोक यावर नेहमीच जुगाड शोधत असतात. सोशल मीडियावर देखील आपण असे अनेक जुगाड्याचे व्हिडिओ व्हायरल होताना पाहत असतो. अशातच आता एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल … Read more

Indian Railway: लोको पायलट आणि गार्डसाठी खुशखबर ; रेल्वे घेणार मोठा निर्णय

Indian Railway : रेल्वच्या लोको पायलट आणि गार्ड साठी एक आनंदाची बातमी आहे. लोको पायलटस ना आता रेल्वे साठी आवश्यक असणारी जाड जुड लोखंडी पेटी वाहून नेण्याची गरज नाही. रेल्वे विभागाकडून आता त्यांना ट्रॉली बॅग पुरवन्यासाठी आदेश जारी केला आहे. त्यामुळे आता जुन्या काळातील मेटल गार्ड लाइन बॉक्सेसला अलविदा करण्याची वेळ आली असून रेल्वे कर्मचाऱ्यांचे … Read more

Kargil Vijay Diwas 2024 | 26 जुलै रोजी कारगिल विजय दिवस का साजरा केला जातो? जाणून घ्या इतिहास आणि महत्त्व

Kargil Vijay Diwas 2024

Kargil Vijay Diwas 2024 | 26 जुलै हा आजचा दिवस दरवर्षी संपूर्ण भारतामध्ये कारगिल दिवस (Kargil Vijay Diwas 2024) म्हणून साजरा केला जातो. हा दिवस भारताच्या इतिहासातील अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. या दिवशी 1999 च्या कारगिल युद्धात अनेक जवानांनी त्यांच्या प्राणांची आहुती दिली. आणि त्याच देशासाठी प्राणांची आहोती देणाऱ्या जवानांच्या शौर्याला श्रद्धांजली वाहण्यासाठी हा दिवस … Read more

Railways Insurance : काय सांगता…! भारतीय रेल्वे देते केवळ 45 पैशांमध्ये 10 लाखांचा विमा ?

Railways Insurance : भारतामध्ये स्वस्तात मस्त प्रवासाचे साधन म्हणून रेल्वेला मोठी पसंती आहे. म्हणूनच देशभरात लाखो लोक रोज रेल्वेने प्रवास करणे पसंत करतात. रेल्वे विभागाकडूनही प्रवाशांच्या सोयीसाठी अनेक योजना चालवल्या जातात. याच योजनांपैकी एक महत्वाची योजना म्हणजे रेल्वेचा विमा. खरंच रेल्वे विभागकडून केवळ 45 पैशांमध्ये 10 लाखांचा विमा मिळतो ? चला जाणून घेउया… खरंतर रेल्वे … Read more

Central Railway Megablock : मध्य रेल्वेचा मेगाब्लॉक ; पुण्याकडे जाणाऱ्या 19 रेल्वे गाड्या केल्या जाणार रद्द

Central Railway Megablock : राज्यभरात पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. याचा परिणाम देखील मध्य रेल्वेवर झाला आहे. पावसाच्या दिवसात विशेषतः कोकण रेल्वेला मोठा फटका बसतो. त्यामुळे कोकण रेल्वे दरड कोसळून बंद पडण्याचं गाऱ्हाण नेहमीचंच आहे. मात्र आता मध्य रेल्वे कडून सहा दिवसांचा मेगाब्लॉक घेतला जाणार असल्याची माहिती आहे. या मेगाब्लॉक चा … Read more

Agniveer Reservation | केंद्र सरकारचा मोठा निर्णय! केंद्रीय सुरक्षा दलामध्ये माजी अग्निवीरांना वय आणि शारीरिक चाचणीत सूट

Agniveer Reservation

Agniveer Reservation | सरकारने अनेक विविध योजना आणलेल्या आहेत. यातीलच केंद्र सरकारची अग्नीवीर योजना ही सध्या चर्चेत आहे. परंतु या योजनेवरून मोठा वाद चालू झालेला दिसत आहे. त्याचप्रमाणे विरोधी पक्षातील नेते देखील सातत्याने या योजनेवर टीका करत आहेत. अशातच आता केंद्र सरकारने माजी अग्निरांसाठी (Agniveer Reservation) केंद्रीय सुरक्षा दलामध्ये आरक्षणाची मोठी घोषणा केलेली आहे. याबद्दल … Read more

Home Loan | होमलोन फेडल्यानंतर लक्षात ठेवा ‘या’ गोष्टी; अन्यथा होईल मोठे नुकसान

Home Loan

Home Loan |आपले एक स्वतःचे हक्काचे घर असावे हे प्रत्येकाचे स्वप्न असते, परंतू सध्या जर आपण पाहिले तर जमिनींचे आणि फ्लॅटचे दर एवढे वाढलेले आहे की, प्रत्येकाला हे स्वप्न आता पूर्ण करायला जमत होत नाही. परंतु आजकाल बँका देखील आपले हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मदत करत आहे. बँकांच्या माध्यमातून आपल्याला सहजपणे होम लोनचा पर्याय मिळतो. … Read more

Right To Free Internet | इंटरनेटबाबत नागरिकांना मोठा दिलासा; लवकरच लागू होणार राईट टू फ्री इंटरनेट

Right To Free Internet

Right To Free Internet | 3 जुलैपासून देशातील अनेक खाजगी टेलीकॉम कंपन्यांनी त्यांच्या प्लॅनमध्ये बदल केलेले आहेत. देशातील जीओ एअरटेल आणि व्हीआय या आघाडीच्या कंपन्यांनी त्यांच्या रिचार्ज प्लॅनमध्ये वाढ केलेली आहे. त्यांनी त्यांच्या प्लॅनमध्ये वाढ केल्याने ग्राहकांमध्ये देखील प्रचंड नाराजी व्यक्त केली जात आहे. अशातच आता ग्राहकांसाठी एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी येत आहे. ती … Read more

पृथ्वीवरुन चंद्रावर जाण्यासाठी बनला स्पेस सुपरहायवे; चीनने केला सर्वात मोठा प्रोजेक्ट पूर्ण

Space Superhighway

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आपल्या अवकाशात अनेक गोष्टी आहेत. आजपर्यंत प्रत्येक व्यक्तीलाच आपल्या आकाशात नक्की काय असणार आहे? दुसरी मानव वस्ती तर नाही ना? अशा अनेक प्रकारचे प्रश्न पडलेले असतात. आणि आपले संशोधक देखील वेगवेगळ्या गोष्टींचा शोध लावण्याचा प्रयत्न करत असतात. अशातच आता चिनी संशोधकांनी पृथ्वी आणि चंद्र यांच्या दरम्यांचा नेटवर्क पायाभूत सुविधा करण्यासाठी एक … Read more

BSNL VS Jio Plan | BSNL ला टक्कर देण्यासाठी Jio ने आणला स्वस्त रिचार्ज प्लॅन; मिळणार हायसीड डेटा

BSNL VS Jio Plan

BSNL VS Jio Plan | जुलै महिन्याच्या सुरुवातीपासूनच अनेक टेलिकॉम कंपन्यांनी त्यांच्या रिचार्ज दरामध्ये वाढ केलेली आहे. एअरटेल, जिओ आणि व्हीआयने देखील त्यांच्या रिचार्ज दरामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ केलेली आहे. अशातच आता सरकारी टेलिकॉम कंपनी बीएसएनएलला मात्र याचा खूप जास्त फायदा झालेला आहे. बीएसएनएल हे त्यांच्या ग्राहकांसाठी नेहमीच नवनवीन आणि स्वस्त दरात असतात. यावेळी बीएसएनएलने … Read more