NLC india limited recruitment 2025: NLC इंडिया लिमिटेड अंतर्गत 120 रिक्त जागाची भरती

NLC india limited recruitment 2025
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । NLC india limited recruitment 2025 – NLC इंडिया लिमिटेड अंतर्गत “डिप्लोमा / पदवीधर अप्रेंटिस, ITI अप्रेंटिस पदासाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. जाहिरातीत दिलेल्या माहितीनुसार या पदांसाठी एकूण 120 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. तसेच हा अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा असून , शेवटची तारीख 31 मार्च 2025 आहे. तरी सर्व इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या पदांसाठी लवकरात लवकर अर्ज करायचा आहे. आज आपण या पदासाठी काय पात्रता आवश्यक आहे , याची माहिती पाहणार आहोत. तर चला या जाहिरातीबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.

पदाचे नाव (NLC india limited recruitment 2025)

जाहिरातीनुसार डिप्लोमा / पदवीधर अप्रेंटिस, आयटीआय अप्रेंटिस पदासाठी भरती घेण्यात येणार आहे.

पदसंख्या – 120 जागा

शैक्षणिक पात्रता –

डिप्लोमा / पदवीधर अप्रेंटिस – Diploma/Graduate in relevant field

आयटीआय अप्रेंटिस – ITI

अर्ज पद्धती – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता –

युनिट हेड, लर्निंग अँड डेव्हलपमेंट सेंटर, ब्लॉक-२०, एनएलसी इंडिया लिमिटेड, नेवेली-६०७८०३. तमिळनाडू, भारत

वयोमर्यादा – वयोमर्यादेची मूळ जाहिरात पाहावी .

अर्ज करण्याची शेवटची तारीख (NLC india limited recruitment 2025)

पीएपी प्रमाणपत्र मिळविण्यासाठी जमीन विभागात अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख आणि वेळ – 19 फेब्रुवारी 2025

लर्निंग अँड डेव्हलपमेंट सेंटर येथे भरलेला अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख आणि वेळ – 3 मार्च 2025

अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी CLICK करा.