Railway Tour Packages : एप्रिल महिन्यात भेट द्या या Cool ठिकाणांना ; रेल्वेने आणले आहे खास टूर पॅकेज

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Railway Tour Packages : एप्रिल, मे महिन्यात आपल्याकडे चांगलाच उन्हाळा असतो. या दिवसात जर तुम्ही कुठे फिरायला जायाचा प्लॅन करीत असाल तर आज आम्ही तुमच्यासाठी काही चांगले पर्याय घेऊन आलो आहोत. उन्हाळ्याच्या दिवसात फिरायला जाण्यासाठी थंड हवेच्या ठिकाणाची निवड केली जाते. आम्ही देखील तुम्हाला आज थंड हवेच्या ठिकाणाबद्दल सांगणार आहोत. यासाठी तुम्हाला स्पेशल बाय रोड गाडी बुक करण्याची गरज नाही. कारण भारतीय रेल्वेकडून खास टूर नियोजित केल्या जातात. त्यामुळे तुम्ही रेल्वेने आधीक सोयीस्कर आणि आरामदायी प्रवासाचा (Railway Tour Packages) अनुभव घेऊ शकता. चला तर मग जाणून घेऊया या खास टूर पॅकेजस बद्दल

श्रीगर पॅकेज टूर (Railway Tour Packages)

ही टूर येत्या 12 एप्रिल पासून सुरु होणार आहे.पॅकेजमध्ये (Railway Tour Packages) तुम्हाला 5 रात्री आणि 6 दिवस प्रवास करण्याची संधी मिळेल. पॅकेजमध्ये तुम्ही गुलमर्ग, पहलगाम, सोनमर्ग आणि श्रीनगरला भेट देऊ शकता. पॅकेजसाठी फ्लाइट 12 एप्रिलनंतर 15 एप्रिल, 19 एप्रिल, 24 एप्रिल आणि 15 मे रोजी उपलब्ध असतील. या पॅकेजमध्ये तुम्ही गुलमर्ग, पहलगाम, सोनमर्ग आणि श्रीनगरला भेट देऊ शकता. पॅकेजसाठी फ्लाइट 12 एप्रिलनंतर 15 एप्रिल, 19 एप्रिल, 24 एप्रिल आणि 15 मे रोजी उपलब्ध असतील.

गुलमार्गा टूर पॅकेज (Railway Tour Packages)

हे पॅकेज चंदीगड येथून सुरू होणार आहे. हे पॅकेज 5 रात्री आणि 6 दिवसांसाठी आहे. पॅकेजमध्ये तुम्ही गुलमर्ग, पहलगाम, सोनमर्ग आणि श्रीनगरला भेट देऊ शकता. पॅकेज 20 एप्रिलपासून सुरू होत आहे.पॅकेज (Railway Tour Packages) चार्जेस च्या बाबतीत बोलल्याचे झाल्यास जर तुम्ही या पॅकेजसाठी दोन लोकांसोबत प्रवास करत असाल तर तुम्हाला प्रति व्यक्ती 32,200 रुपये द्यावे लागतील. जर तुम्ही तीन लोकांसोबत प्रवास करत असाल तर तुम्हाला प्रति व्यक्ती 30,800 रुपये मोजावे लागतील. तुम्ही फक्त 32,200 रुपयांमध्ये 6 दिवस प्रवास करू शकता. या पॅकेजमध्ये हॉटेल, फ्लाइट आणि जेवणाचा खर्च समाविष्ट आहे.