हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Rayat Shikshan Sanstha Recruitment 2025 – रयत शिक्षण संस्था सातारा (Rayat Shikshan Sanstha Satara) अंतर्गत एक जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. या जाहिरातीतून ‘प्राचार्य, पूर्व-प्राथमिक (नर्सरी ते वरिष्ठ केजी), शिक्षक, संगीत शिक्षक, संगणक शिक्षक’ पदे भरली जाणार आहेत. तसेच यासाठी एकूण 83 रिक्त जागा देण्यात आल्या आहे. तरी जे उमेदवार या पदांसाठी पात्र आणि इच्छुक आहेत , त्यांच्यासाठी मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. उमेदवारांची मुलाखत हि 22 मार्च 2025 रोजी घेतली जाणार आहे.
पदाचे नाव (Rayat Shikshan Sanstha Recruitment 2025) –
जाहिरातीनुसार ‘प्राचार्य, पूर्व-प्राथमिक (नर्सरी ते वरिष्ठ केजी), शिक्षक, संगीत शिक्षक, संगणक शिक्षक’ या पदांसाठी भरती घेण्यात येणार आहे.
पदसंख्या –
या पदासाठी एकूण 83 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.
पदानुसार विभागणी –
प्राचार्य – 01
पूर्व-प्राथमिक (नर्सरी ते वरिष्ठ केजी) – 06
शिक्षक – 69
संगीत शिक्षक – 03
संगणक शिक्षक – 04
शैक्षणिक पात्रता –
शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी)
वयोमर्यादा –
(मूळ जाहिरात वाचावी)
वेतन –
उमेदवारांना पदानुसार वेतन दिले जाईल.
निवड प्रक्रिया – मुलाखत (Rayat Shikshan Sanstha Recruitment 2025)
नोकरी ठिकाण – सातारा
मुलाखतीची तारीख – 22 मार्च 2025
लिंक्स (Rayat Shikshan Sanstha Recruitment 2025) –
अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी CLICK करा.




