Expressway In Maharashtra : महाराष्ट्रात बनणार 126 किमी लांबीचा नवा महामार्ग

Alibaug – Virar Corridor

Expressway In Maharashtra : राज्यात महत्वाचे रस्ते प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत. यापैकी शक्तीपीठ महामार्ग , समृद्धी महामार्ग यांचा समावेश होतो. आता महाराष्ट्रात 126 किमी लांबीचा आणखी एक नवा महामार्ग तयार होणार आहे. अलिबाग – विरार कॉरिडॉर असे मार्गाचे नाव असून यामुळे पाच तासांचे आंतर केवळ दीड तासात पूर्ण करता येणार आहे. यासाठी जवळपास 55 … Read more