तुरटीच्या खड्याचे अफलातून फायदे ; केसांच्या समस्या होतील कायमच्या दूर

Alum stone tricks

पूर्वीच्या काळी शेविंग करून झाल्यानंतर आफ्टर शेविंग क्रीम उपलब्ध नसायची तेव्हापासून तुरटीचा उपयोग दाढी करून झाल्यानंतर त्वचेवर फिरवण्यासाठी केला जायचा. पण तुम्हाला माहिती आहे का? तुरटीचे खूप सारे उपयोग आहेत. अगदी इवल्याशा तुरटीचे तुकड्यामुळे केसांच्या अनेक समस्या दूर होऊ शकतात आजच्या लेखांमध्ये आपण याच बद्दल जाणून घेणार आहोत केसांच्या वाढीसाठी केसांच्या वाढीसाठीही तुरटी उपयोगी ठरते. … Read more