IRCTC Tour Package : फॉरेनचे समुद्रकिनारे विसराल ! IRCTC सोबत भेटी ‘द्या’ भारतातील अप्रतिम बिचेसना

IRCTC Tour Package : फेसाळणारा निळाशार समुद्र …! पांढरी शुभ्र रेती …! नारळाची उंच झाडं असं जरी म्हंटल तरी परदेशातील सुंदर सुंदर समुद्रकिनारे डोळयासमोर येतात. पण तुम्हाला अशाप्रकारचे समुद्र किनारे अनुभवायचे असतील तर परदेशात जाण्याची गरज नाही. तुम्ही भारतातच सुंदर समुद्रकिनाऱ्यांचा अनुभव घेउ शकता. अंदमान हे भारतातील असे ठिकाण आहे, जिथे पोहोचल्यावर तुम्हाला परदेशात असल्यासारखे … Read more