‘त्या’ अत्याचार प्रकरणावर काँग्रेस प्रवक्त्याचे मराठी माणसाबद्दल वादग्रस्त विधान; नव्या वादाला तोंड??
बदलापूरातील अत्याचाराच्या घटनेनंतर संपूर्ण देशभरातून अनेक प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. मात्र याच प्रकरणावरून काँग्रेसचे प्रवक्ते आलोक शर्मा यांना मराठी लोकांबद्दल अपमानास्पद वक्तव्य केल्याबद्दल मोठ्या प्रमाणावर टीकेला सामोरे जावे लागले आहे . एवढेच नाही तर त्यामुळे आता महाराष्ट्रामध्ये आणखी एका वादाला तोंड फुटले आहे. एका हिंदी टीव्ही माध्यमाच्या चर्चेदरम्यान शर्मा यांनी मराठी माणसाला बलात्काऱ्यांशी जोडणारं … Read more