बदलापूर-नवी मुंबई अंतर फक्त 20 मिनिटांत गाठता येणार; नव्या महामार्गाच्या अहवालाला मान्यता
राज्यभरामध्ये विविध रस्ते प्रकल्प हाती घेण्यात येत असून प्रामुख्याने मुंबई, पुणे यासारख्या मोठ्या शहरांमध्ये वाहतूक कोंडीची समस्या दूर होण्यापासून ते अगदी उपनगरांपासून मुख्य शहराची कनेक्टिव्हिटी वाढवण्यापर्यंतच्या कामांचा यामध्ये समावेश आहे. मुंबई शहराच्या बाबतीत बोलायचं झाल्यास कल्याण डोंबिवली उल्हासनगर अंबरनाथ आणि बदलापूर या शहरांची नवी मुंबई आणि मुंबईला थेट जोडणी करण्यात येणार आहे. म्हणजेच मुंबईची कनेक्टिव्हिटी … Read more