Railway News : भुसावळहून पुण्याला सुसाट…! सुरु होणार स्वतंत्र रेल्वे गाडी

Bhusawal

Railway News : मुंबईनंतर पुणे हे महत्त्वाचे शहर बनले आहे. अवघ्या महाराष्ट्रातून पुण्यामध्ये शिक्षणासाठी आणि नोकरी धंद्यासाठी येणाऱ्यांची संख्या काही कमी नाही. राज्यातील इतर भागाप्रमाणेच भुसावळ मधून सुद्धा अनेक नागरिक हे पुण्यामध्ये ये जा करीत असतात. मात्र भुसावळ कडून पुण्याला जाण्यासाठी स्वतंत्र अशी रेल्वे नाही. मात्र आता लवकरच मध्य रेल्वे कडून भुसावळ ते पुणे अशी … Read more