कॉलिंगचा अनुभव होईल अधिक चांगला, BSNL ने सुरू केली नवीन सेवा, कसे कराल ऍक्टिव्ह ?
रिचार्ज प्लॅन महाग झाल्यापासून सरकारी कंपनी बीएसएनएलच्या ग्राहकांमध्ये चांगलीच वाढ झाली आहे. महागड्या रिचार्जमुळे लोक त्यांचे सिम बीएसएनएलमध्ये पोर्ट करत आहेत. Jio, Airtel आणि Vi ग्राहक गमावत असताना, BSNL चा ग्राहक वर्ग सतत वाढत आहे. हे लक्षात घेऊन कंपनी सेवा सुधारण्यावर भर देत आहे. BSNL आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी परवडणाऱ्या रिचार्ज योजना देखील देत आहे, … Read more