घरातील ‘हा’ पांढरा पदार्थ ठरेल पोटविकारांवर रामबाण उपाय ; जाणून घ्या
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आजच्या धावपळीच्या जगात अनेक लोकांचे पौष्टिक अन्न खाण्याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे असंख्य लोक गॅसेसच्या त्रासाने त्रस्त झाले आहेत. आहारात जास्त तळलेले किंवा मैदायुक्त पदार्थ खाणं आणि कमी फायबर्स असलेली पदार्थ खाणे यामुळे गॅसेसची समस्या निर्माण होऊ शकते. चुकीच्या जीवनशैलीमुळे गॅसेसचं प्रमाण वाढून पोटदुखी, पोट फुगणं अशा समस्या होऊ शकतात, ज्यामुळे … Read more