कपडे आणि केसांमध्ये अडकलेले च्युइंग गम चटकन निघेल ; वापरून पहा ‘हे’ सोपे घरगुती उपाय

आपल्यापैकी अनेकांना च्युइंग गम आवडते, पण ही च्युइंगम केसांना किंवा कपड्यांना चिकटली तर त्यातून सुटका होणे कठीण होते. जर च्युइंगम कपड्यांवर चिकटली तर कपडे पुन्हा वापरण्याच्या स्थितीत राहत नाहीत आणि ते केसांना चिकटले तर केस कापावे लागतात, परंतु आपल्यापैकी अनेकांना माहित नाही की च्युइंगम घरामध्ये असलेल्या वस्तूंच्या मदतीने देखील काढता येते केस आणि कपड्यांमधून सहजपणे … Read more

गडद रंगाच्या कपड्यावर पडतात पांढरे डाग ? वॉशिंग मशीन मध्ये घाला ‘ही’ गोष्ट

हल्ली घरोघरी कपडे धुण्यासाठी वॉशिंग मशीन वापरले जाते. मात्र अनेकदा आपण मशीनमध्ये फिकट आणि गडद रंगांचे कपडे एकत्र टाकतो त्यामुळे गडद रंगाच्या कपड्यांवर पांढरे डाग पडतात. तुम्ही सुद्धा या समस्येने त्रस्त असाल तर आज आम्ही तुम्हाला एक ट्रेक सांगणार आहोत ज्यामुळे तुमचे गडद रंगाचे कपडे पांढरे डाग न पडता आहे तसे राहतील. चला जाणून घेऊया… … Read more

Cleaning Hacks : काळेकुट्ट झाले आहेत सिलींग फॅन ? फक्त एका रुपयात होतील साफ, वापरा सोप्या ट्रिक्स

Cleaning Hacks : घराची सफाई ही नेहमीच आवश्यक असते. गृहिणी आपले घर स्वच्छ आणि टापटीप ठेवण्याला प्राधान्य देतात. त्यातही सण -उत्सवांच्या काळात हमखास साफ सफाई केलीच जाते. अनेकदा आपण खिडक्या, किचनमधील ट्रॉलीज, बाथरूम, सिंक सर्वांची सफाई करतो. मात्र अनेकदा सिलींग फॅनची स्वच्छता मागे राहते. टेबलावर चढून फॅन चकाचक करणे (Cleaning Hacks) म्हणजे तसे जिकिरीचे काम. … Read more

Cleaning Tips : हॉटेलच्या टॉवेलसारखे चमकतील घरचे टॉवेल ; साफ करण्यासाठी वापरा ‘या’ सोप्या टिप्स

Cleaning Tips : टॉवेल ही रोजच्या वापरातली गोष्ट आहे. टॉवेल ही अशी वस्तू आहे जी आपण रोजच्या रोज वापरत असतो आणि ती स्वच्छ ठेवायला हवी. पण बऱ्याचदा हे टॉवेल काळे कुट्ट झालेले असतात. शिवाय या टॉवेल्स ना डाग पडून अनेकदा दुर्गंधी यायला लागते. विशेषतः पावसाळ्यामध्ये टॉवेल चांगले वाळले नसल्यामुळे कुबट वास यायला लागतो. म्हणूनच आज … Read more

Kitchen Tips : फ्रिजचा रबर झालाय चिकट आणि काळाकुट्ट ; अशा पद्धतीने करा चकाचक

Kitchen Tips : फ्रिज म्हणजे रोजच्या वापरातील महत्वाची वस्तू आहे. आपण फ्रीजचा वापर दररोज करतो. पदार्थ दीर्घकाळ टिकवण्यासाठी फ्रिजची भूमिका महत्वाची आहे. आपण बऱ्याचदा फ्रिज आतून व्यवस्थित आणि वारंवार साफ करतो मात्र फ्रिजचा रबर तितका स्वच्छ केला जात नाही. त्यामुळे कालांतराने फ्रीजचा रबर कला पडतो. अनेकदा चिकट होऊन त्यावर बुरशी देखील चढते. म्हणूनच आम्ही (Kitchen … Read more

Cleaning Tips : पावसाळ्यात स्वयंपाक घरातल्या ट्रॉली उघडताच येतो कुबट वास ? करा ‘हे’ सोपे उपाय

Cleaning Tips : पावसाळा आला म्हंटल की आजुबाजुचा खुलणारा हिरवागार निसर्ग , उंचावरून कोसळणारे जलप्रपात , गरमागरम कांदाभजी, चहा चा आस्वाद घेणे म्हणजे आहाहा …! पण पावसाळा अनेक आजार आणि अनेक नकोशा गोष्टी सुद्धा घेऊन येतो. पावसाळया नकोशी वाटणारी गोष्ट म्हणजे बुरशी. पावसाळ्यात भिंती लाकूड एव्हढेच काय कपड्यांवर सुद्धा बुरशी येते. पावसाळयाच्या दिवसात पुरेसे ऊन … Read more

Cleaning Hacks : बाथरूमच्या आरशावर पडलेत डाग ? कोणत्याही केमिकल्स शिवाय मिनिटांत होईल साफ

Cleaning Hacks : हल्ली घरांमध्ये मोठमोठे फर्निचर केले जाते. शिवाय हे फर्निचर बनावत असताना काचेचा वापर अधिक केला जातो. कारण घरातल्या फर्निचर मध्ये काच असेल तर त्याची रौनक आणखी वाढते. पण अनेकदा या काचा साफ करणे कटकटीचे होऊन जाते. सध्याच्या घडीला बाजारात काचा साफ करण्यासाठी अनेक प्रकारचे केमिकल्स वापरले जातात. पण तुम्ही घराच्या घरी सध्या … Read more

Cleaning Hacks : पाण्याची टाकी साफ करायची वाटते कटकट ? ट्राय करा ‘या’ काही सोप्या पद्धती

Cleaning Hacks : विशेषतः पावसाळ्याच्या दिवसात पाणी गढूळ येत असल्यामुळे टाकी घाण होते. पाण्याची टाकी धुण्यासाठी खूप कष्ट करावे लागतात. जर हे पाणी तसेच राहू दिले तर या दूषित पाण्यामुळे लहानमुलांसह सर्वांना या दूषित पाण्यामुळे त्रास होऊ शकतो. म्हणूनच आज आम्ही अशा काही ट्रिक्स सांगणार आहोत ज्यामुळे सहजसजी तुमही पाण्याच्या टाक्या साफ (Cleaning Hacks) करू … Read more

Cleaning Tips : काळाकुट्ट आणि दुर्गंधीयुक्त झालाय लादी पुसायचा मॉप ? वापरून पहा सोपी ट्रिक

Cleaning Tips : पारंपारिक पद्धतीने म्हणजे कापडाने किंवा अगदी आधुनिक पद्धतीने तुम्ही फरशी मॉपने पुसत असाल तरी सुद्धा फरशी पुसण्यासाठी वापरण्यात येणार कापड किंवा मॉपचं कापड हे कालांतराने वारंवार वापरून अतिशय मळकट आणि कळकट होऊन जाते. एवढेच नाही जर फरशी पुसल्यानंतर तुम्ही मॉप व्यवस्थित धुतला नाही आणि तो व्यवस्थित कोरडा केला नाही तर त्यातून कुबट … Read more

Cleaning Hacks : पावसाळयात हमखास येते भिंतींवर बुरशी ; वापरून पहा सोप्या टिप्स

Cleaning Hacks : आपल्यापैकी अनेकांना पावसाळा हा ऋतू हवाहवासा वाटत असेल पावसाळ्यातलं आल्हाददायक वातावरण , सर्वत्र हिरवळ , गरमागरम भजी चहा, कणीस खाण्याचा आनंद कुणाला नाही आवडत… पण पावसाळ्यासोबत अनेक आजार येतात आणि दमट हवामानामुळे भिंतींवर बुरशी, शेवाळ अशा काही नकोशा गोष्टी सुद्धा पावसाळ्यात येत असतात. भिंतींच्या ओलाव्यामुळे पावसाळयात भिंतींवर येणारी बुरशी ही आरोग्यासाठी घातक … Read more