Viral Video : हजारो फुटांवर उंच कपल गेले डेटवर ; व्हिडीओ पाहून धडकीच भरेल
Viral Video : रोमँटिक डेटवर जाण्याची प्रत्येकाची इच्छा असते. प्रत्येक व्यक्तीला आपल्या जोडीदारासोबत एका सुंदर क्षणाचे साक्षीदार व्हायचे असते. पण हे क्षण अविस्मरणीय बनवण्यासाठी अनेक जण स्वतःच्या आयुष्याची आणि जोडीदाराच्या आयुष्याचीही पर्वा करत नाहीत. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये हजारो फूट उंचीवर हवेत लटकून एक जोडपे डेटिंग करीत आहेत. हा व्हिडिओ … Read more