क्रिझक कंपनीचा IPO लाँच करण्याचा निर्णय ; 1000 कोटी रुपयांचा निधी उभारणार
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । क्रिझक (Crizac), एक स्टुडंट रिक्रूटमेंट सोल्युशन प्रदाता कंपनी असून, ते लवकरच आपला आयपीओ लाँच करणार आहे. कंपनीने बाजार नियामक सेबीकडे आपला सुधारित ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस (DRHP) पुन्हा सादर केला. या आयपीओद्वारे 1000 कोटी रुपयांचा निधी उभारण्याचा कंपनीचा हेतू आहे. ऑफर फॉर सेल द्वारे शेअर्स – आयपीओमध्ये फ्रेश शेअर्स जारी केले … Read more