आता रस्ते मार्गही होणार सुपरफास्ट ! देशभरातील ‘या’ 5 महत्वाच्या ग्रीन फील्ड एक्सप्रेसवेचे काम लवकरच होणार पूर्ण

सणासुदीच्या काळात इतर शहरात राहणाऱ्या नोकरदारांना त्यांच्या गावी जाण्यात अडचणी येतात. गाड्यांमध्ये एवढी गर्दी असते की कुटुंबासोबत प्रवास करणे कठीण होऊन बसते आणि अनेक शहरांना एक्स्प्रेस वे कनेक्टिव्हिटी नसल्यामुळे रस्त्याने प्रवास करण्यास बराच वेळ लागतो. मात्र पुढील वेळी सणासुदीच्या काळात अनेक शहरांमध्ये रस्त्याने जाणे फायद्याचे ठरणार आहे. होळीच्या आसपास तीन ग्रीन फील्ड एक्स्प्रेस वे तयार … Read more

दिल्ली-मुंबई प्रवास केवळ 12 तासांत ; या महिन्यापासून सुरु होणार वाहतूक

delhi -mumbai highway

फरिदाबाद येथील बायपासवर निर्माणाधीन दिल्ली-मुंबई द्रुतगती मार्गाचे काम पूर्ण झाले आहे. फक्त लोड टेस्टिंगचे काम बाकी आहे. जे या महिन्याच्या अखेरीस पूर्ण होईल. त्यानंतर ते वाहनचालकांसाठी खुले केले जाईल. जिल्ह्याच्या हद्दीतील या एक्स्प्रेस वेच्या बांधकामाची अंतिम मुदत सप्टेंबर होती, परंतु ती पूर्ण होऊ शकली नाही. त्याची एकूण लांबी 1350 किलोमीटर आहे. त्यामुळे दिल्ली ते मुंबई … Read more