Diwali 2024: दिवाळी कधी कराल साजरी? 31 ऑक्टोबर की1 नोव्हेंबर ? संभ्रम करा दूर , जाणून घ्या लक्ष्मी पूजनाचा शुभ मुहूर्त

Diwali 2024

Diwali 2024 : वर्षातील सर्वात मोठा सण दिवाळी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. दिवाळीला देवी लक्ष्मीची पूजा केली जाते.मात्र यंदाच्या वर्षी दिवाळी नेमकी कोणत्या दिवशी साजरी करायची ? याबाबत लोकांमध्ये संभ्रम आहे. यंदा कार्तिक अमावस्येची तारीख एका दिवसाऐवजी दोन दिवसांवर येत असल्याने दिवाळीच्या तारखेबाबत संभ्रम आहे.यावेळची दिवाळी ३१ ऑक्टोबरला साजरी करायची की १ नोव्हेंबरला, … Read more