DIY Video : एक नंबर!! टिश्यू पेपरपासून बनवला सुंदर मोगऱ्याचा गजरा; DIY व्हिडिओने वेधलं लक्ष

DIY Video

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (DIY Video) एखादा समारंभ, पूजा, सोहळा असेल तर महिला साज शृंगार करण्यात कोणतीच कसर सोडत नाहीत. मुळात नटणे थटणे महिलांचा अगदी आवडता विषय. त्यात हेअर स्टाईल करायची आणि त्यावर सुंदर असे गजरे माळायचे. आहा क्या बात है!! गजरा म्हटलं की, आपोआपच स्त्रियांना फुलांचा सुगंध येऊ लागतो. पण प्रत्येक कार्यक्रमाच्या वेळी गजरा मिळेलच … Read more