तब्बल 700 किलोमीटर खोलीवर आढळला महासागर ; आता महासागराची संख्या 6 होईल ?
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । वैज्ञानिकांनी पृथ्वीच्या आत एक नव्या महासागराचा शोध लावला आहे, जो इतर सर्व महासागरांपेक्षा तीन पट मोठा आहे. हा महासागर पृथ्वीच्या पृष्ठभागाखाली तब्बल 700 किलोमीटर खोलीवर आढळला आहे. उत्तर पश्चिम विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी पृथ्वीच्या मेंटलमध्ये या महासागराचा शोध घेतला आहे. पृथ्वीवर सध्या पाच महासागरांचा समावेश आहे. या नवीन शोधामुळे महासागराची संख्या सहा होईल … Read more