SBI Sarvottam Scheme : SBI बँकेची सर्वोत्तम योजना; ज्येष्ठांना देते सर्वाधिक व्याजदर, कसा मिळतो फायदा?

SBI Sarvottam Scheme

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (SBI Sarvottam Scheme) स्टेट बँक ऑफ इंडिया ही देशातील सर्वात मोठी बँक आहे. भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील या बँकेची ग्राहक संख्या बरीच मोठी आहे. त्यामुळे SBI च्या मार्फत अनेक फायदेशीर योजना राबवल्या जातात. ज्यामध्ये अमृत कलश आणि सर्वोत्तम अशा दोन अत्यंत लोकप्रिय योजना आहेत. या दोन्ही योजना मुदत ठेव योजना असून यातील सर्वोत्तम … Read more

ICICI Bank : ICICI बँकेच्या ग्राहकांसाठी महत्वाची बातमी; FD वरील व्याजदर बदलले

ICICI Bank

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (ICICI Bank) भारतात खाजगी क्षेत्रातील दुसरी सर्वात मोठी बँक म्हणून ICICI बँक ओळखली जाते. त्यामुळे ICICI बँकेच्या ग्राहकांची संख्या फार मोठी आहे. शिवाय ही बँक आपल्या ग्राहकांसाठी कायम वेगवेगळ्या फायदेशीर योजना घेऊन येत असते. अशातच ICICI बँकेने बल्क एफडीवरील व्याजदर सुधारल्याचे समोर आले आहे. जर तुम्हीही ICICI बँकेचे FD धारक असाल तर … Read more

Investment Strategy : Value Investment की Growth Investment? लॉंगटर्म इन्व्हेस्टर्ससाठी कोणती Strategy ठरेल बेस्ट?

Investment Strategy

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Investment Strategy) शेअर बाजारात कायम चढ उतार होत असतो. त्यामुळे कधी भरपूर फायदा तर कधी तोटा सहन करावा लागतो. एकंदरच काय तर शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना चांगल्या किंवा वाईट बातम्यांवर लक्ष ठेवावे लागते. बरेच लोक लॉन्ग टर्म गुंतवणूक करण्यात इंटरेस्टेड असतात. अशावेळी भविष्यातील संभाव्य नफ्यासाठी नेमकी कोणती रणनीती वापरावी याचे योग्य ज्ञान … Read more

Hyundai IPO : Hyundai घेऊन येतेय देशातील सर्वात मोठा IPO; किती असेल प्राईस बँड?

Hyundai IPO

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Hyundai IPO) Hyundai Motor India ही भारतातील दुसरी सर्वात मोठी कार उत्पादन कंपनी आहे. जिने आजपर्यंतचा सर्वात मोठा IPO लॉन्च करण्याचे ठरवले आहे. दक्षिण कोरियाची ऑटो कंपनी ह्युंदाई मोटर कंपनीने भारतीय युनिट ह्युंदाई मोटर इंडिया लिमिटेडला बाजारात सूचीबद्ध करण्यासाठी जोरदार तयारी सुरु केली आहे. त्यामुळे Hyundai Motor India चा IPO हा आत्तापर्यंतचा … Read more

Personal Loan : पर्सनल लोन घेताय? थांबा!! आधी ‘या’ गोष्टी लक्षात घ्या; नाहीतर, कर्जाच्या जाळयात अडकाल

Personal Loan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Personal Loan) गेल्या काही काळात बरीच लोक वैयक्तिक कर्ज घेत असल्याचे समोर आले आहे. मुख्य म्हणजे, आजकाल बऱ्याच बँका अगदी कमी कागदपत्रांसह कमी वेळात सोयीस्कर स्वरूपात पर्सनल लोन देतात. त्यामुळे लोकांसाठी पर्सनल लोन घेणे सोपे झाले आहे. खरतर पर्सनल लोन एक असुरक्षित कर्ज मानलं जात. मात्र तरीही काही कारणांसाठी पर्सनल लोन घेणे … Read more

Financial Discipline Rules : श्रीमंत व्हायचंय? तर आर्थिक शिस्तीच्या ‘या’ 5 नियमांचे पालन करा; कधीच पैशाची कमी भासणार नाही

Financial Discipline Rules

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Financial Discipline Rules) जगायला अन्न, वस्त्र आणि निवारा गरजेचे आहेतच, पण त्यासोबत पैसा सुद्धा आजची मूलभूत गरज आहे. कारण, जीवन जगण्यासाठी आवश्यक असलेल्या वस्तू पैशांशिवाय विकत घेणे अशक्य आहे. त्यामुळे व्यक्तीला सुखकर आयुष्य जगण्यासही पैसा हा लागतोच. श्रीमंत व्हावे, गाड्यांमधून फिरावे, बंगल्यात रहावे आणि लॅव्हिश लाईफ जगावी असे कुणाला वाटत नाही? पण … Read more

Army Canteen : आर्मी कॅन्टीनमध्ये स्वस्त वस्तू खरेदीचा लाभ कोणाला मिळतो? जाणून घ्या नियम

Army Canteen

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Army Canteen) तुम्ही बऱ्याचदा ऐकलं असेल की, आर्मी कॅन्टीनमध्ये वस्तू स्वस्त मिळतात. कदाचित कधी कुणासोबत खरेदी देखील केली असेल. तर तुमच्या लक्षात आलं असेल की, बाहेरील बाजार किंमतीपेक्षा अमूक एक गोष्ट आर्मी कॅन्टीनमध्ये स्वस्तात विकली जातेय. अगदी खाण्यापिण्याच्या सामानापासून ते घरात लागणाऱ्या इतर वस्तूंपर्यंत बरंच सामान, उत्पादनं या ठिकाणी स्वस्त मिळतात. आर्मी … Read more

Investment Tips : गुंतवणूक करताना चुकूनही करू नका ‘या’ 7 चुका; नाहीतर पैसे बुडालेच म्हणून समजा

Investment Tips

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Investment Tips) भविष्यातील आर्थिक अडचणींना तोंड देण्यासाठी आज गुंतवणुक करणे किती महत्वाचे आहे हे आता प्रत्येकाला समजू लागले आहे. त्यामुळे गेल्या काही काळात गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या वाढताना दिसली आहे. दरम्यान, बरेच लोक आपल्या कष्टाचा पैसा योग्य ठिकाणी गुंतवण्यासाठी सुरक्षित आणि चांगला परतावा देणाऱ्या योजनांचा शोध घेत असतात. कारण, अशा योजनांमध्ये गुंतवणूक केल्यास … Read more

Income Tax Rules : तुम्हीही करता ‘असे’ व्यवहार? तर सावधान!! आयकर विभाग कधीही नोटीस पाठवेल

Income Tax Rules

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Income Tax Rules) आपल्या दैनंदिन शैलीत आपण अनेक छोटे मोठे आर्थिक व्यवहार करत असतो. यातील प्रत्येक व्यवहारावर आयकर विभागाची करडी नजर असते. त्यामुळे आयकर विभागाच्या नियमाबाहेर जाऊन कोणतेही व्यवहार करणे आपल्या अंगलट येऊ शकते. आजकाल अनेक लोक ऑनलाईन देखील आर्थिक व्यवहार करतात. अगदी मोठमोठ्या रक्कमेचे व्यवहार ऑनलाईन स्वरूपात सोप्या पद्धतीने होतात. त्यामुळे … Read more