Garden Tips : जास्वंदीला फुलं येत नाहीत ? चहा पत्तीचा करा अशाप्रकारे वापर

Gardening Tips

Garden Tips : आपलं सुंदर घर असावं आणि आपल्या घरात छोटासा का होईना सुंदर बगीचा असावा असं सगळ्यांनाच वाटतं मात्र आता जमिनीची कमतरता असल्यामुळे फ्लॅट सिस्टीम घरांमध्ये सुंदर बाग बनवणं शक्य नसलं तरी बाल्कनी मध्ये विविध प्रकारची झाडं लावून तुम्ही तुमच्या बागेची स्वप्न पूर्ण करू शकता. पण अनेकदा घरामध्ये नर्सरी मधून झाडे आणली की ती … Read more