च्युइंगम गिळले गेले तर काय होईल ? यामुळे मृत्यू ओढावू शकतो ? जाणून घ्या
अनेकांना च्युइंगम चघळण्याची सवय असते. मात्र च्युइंगम गिळण्यास मनाई आहे. काही वेळ चघळल्यानंतर ते डस्टबिनमध्ये फेकून द्यावे, परंतु बरेच लोक चुकून ते गिळतात. मुलं अनेकदा असं करतात आणि कधी कधी मोठ्यांकडूनही ही चूक होते. बऱ्याच लोकांचा असा विश्वास आहे की च्युइंगम गिळल्याने वर्षानुवर्षे पोटात राहू शकते आणि मृत्यू देखील होऊ शकतो. यात खरंच काही तथ्य … Read more