Travel : मुंबईजवळ घ्या उटीचा फील ! विकेंडला प्लॅन करा जबरदस्त प्लॅन

Travel : राज्यभरात सध्या पावसाचा जोर ओसरला आहे. जुलै महिन्यात राज्यात दमदार पाऊस झाल्यामुळे सर्वत्र हिरवळ पसरली आहे. सध्या जोडून सुट्ट्या आल्यामुळे ततुम्ही देखील कुठे फिरायला जाण्याचा प्लॅन करीत असाल तर एका अप्रतिम हिल स्टेशन बद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. तुम्हाला तुमच्या पार्टनर सोबत क्वॅलिटी टाइम घालवायचा असेल तर हे ठिकाण उत्तम आहे. चला … Read more