Jambukeshwar Mandir : ‘या’ प्राचीन शिवमंदिरात स्त्री वस्त्र परिधान करून पूजा करतात पुजारी; जाणून घ्या पौराणिक कारण

Jambukeshwar Mandir

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Jambukeshwar Mandir) आपल्या देशात अनेक प्राचीन तशीच पुरातन मंदिरे आहेत. प्रत्येक मंदिराचा इतिहास हा अत्यंत वेगळा आणि आश्चर्यचकित करणारा आहे. यातील बरीच मंदिरे त्यांच्या रहस्यमयी कथा तसेच आख्यायिकांमुळे जगभरात प्रसिद्ध आहेत. आज आपण अशाच एका प्राचीन शिवमंदिराविषयी माहिती घेणार आहात. भारतात हे एक असे मंदिर आहे ज्याचे स्वतःचे एक वेगळे आध्यात्मिक महत्त्व … Read more

Falgu River : जमिनीच्या आतून वाहणारी शापित नदी; जिचा रामायणाशी आहे जवळचा संबंध

Falgu River

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Falgu River) आपल्या देशात अनेक रहस्य दडलेली आहेत. ज्यांपैकी काही रहस्यांची टोटल अद्याप विज्ञानाला सुद्धा लागलेली नाही. अशाच एका अनोख्या आणि अद्भुत नदीविषयी आज आपण माहिती घेणार आहोत. देशात अनेक नद्या आहेत. ज्यांच्या खळखळ वाहणाऱ्या पाण्याने अनेक राज्य, जिल्हे आणि लहान मोठी गावं समृद्ध आहेत. मात्र, आपल्या देशात एक अशीही नदी आहे … Read more

Torna Fort : हिंदवी स्वराज्यातील पहिला किल्ला; वयाच्या 16 व्या वर्षी शिवरायांनी जिंकला होता ‘हा’ गिरिदुर्ग

Torna Fort

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Torna Fort) आपल्या महाराष्ट्राला गौरवशाली इतिहासाचा वारसा लाभलेला आहे. राज्यभरात अनेक गडकिल्ले आहेत, जे छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या मावळ्यांच्या शौर्याची आणि पराक्रमाची साक्ष देतात. आज आपण हिंदवी स्वराज्यातील पहिला किल्ला अर्थात छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या आयुष्यात जिंकलेल्या पहिल्या किल्ल्याविषयी सविस्तर माहिती घेणार आहोत. हा किल्ला म्हणजे गिरिदुर्ग तोरणा. जो आज प्रचंडगड … Read more

Kondeshwar Temple : विदर्भातील जागृत शिवमंदिर; जिथे शतकांपासून तपश्चर्या करतोय नंदी

Kondeshwar Temple

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Kondeshwar Temple) संपूर्ण जगभरात अनेक प्राचीन तसेच पुरातन मंदिरे आहेत. प्रत्येक मंदिराचा वेगवेगळा इतिहास आहे. प्रत्येक मंदिराची काही ना काही वैशिट्य आहेत. यांपैकी बरीच खास, अद्भुत आणि अलौकिक मंदिरे महाराष्ट्रात पहायला मिळतात. अशाच एक अद्भुत मंदिराविषयी आज आपण माहिती घेणार आहोत. ते मंदिर म्हणजे, विदर्भातील जागृत देवस्थान श्री क्षेत्र कोंडेश्वर. हे मंदिर … Read more

Karnataka Hoysala Temple : कर्नाटकचे होयसळ मंदिर म्हणजे स्थापत्य कलेचा सर्वोत्तम नमुना; जाणून घ्या वैशिट्ये

Karnataka Hoysala Temple

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Karnataka Hoysala Temple) भारतातील अनेक मंदिरे त्यांच्या वैभवशाली इतिहासासह, अध्यात्मिक वारसा आणि विशिष्ट शिल्पकलेमुळे प्रसिद्ध आहेत. यांमध्ये कर्नाटकातील होयसळ समूहातील मंदिराचा समावेश आहे. दक्षिण भारतातील ही मंदिरे एकूण ९०५ वर्ष जुनी असून स्थापत्य कलेचा एक अद्भुत नमुना म्हणून जगभरात प्रसिद्ध आहेत. अशा या वैभवशाली इतिहासाचे साक्षीदार असणाऱ्या मंदिरांना युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत … Read more

Padmanabhaswamy Temple : पद्मनाभ मंदिराच्या तळघराचे ​सर्पराज करतात रक्षण; अनंतकाळापासून दडलंय एक रहस्य

Padmanabhaswamy Temple

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Padmanabhaswamy Temple) ज्या लोकांना अद्भुत, चमत्कारिक आणि रहस्यमयी गोष्टींमध्ये रस आहे ही बातमी त्यांच्यासाठी नक्कीच खास ठरेल. आपल्या देशात प्राचीन संस्कृती आणि परंपरांचे आजही विविध भागांमध्ये जतन केले जाते. संपूर्ण देशभरात अनेक मंदिरे आहेत. ज्यांपैकी काही मंदिरांमध्ये रहस्य आणि आश्चर्यकारक गूढ दडलेले आहे. त्यापैकी एक म्हणजे तिरुवनंतपूरम येथील पद्मनाभ मंदिर. या मंदिराविषयी … Read more

Trijata In Ramayana : ‘इथे’ पुजली जाते दैत्यकन्या त्रिजटा; तिच्या दैवी शक्तींना घाबरायचा दशानन

Trijata In Ramayana

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Trijata In Ramayana) आपल्या भारतात प्राचीन अन पुरातन वास्तू, ग्रंथ तसेच पुराणांचे अनन्य साधारण महत्व आहे. यांपैकी एक म्हणजे रामायण. जे वाल्मीकी ऋषींनी रचलेले एक महाकाव्य आहे. रामायणाला हिंदू धर्मात एक पवित्र ग्रंथ मानले जाते. यातील रावणाविषयी आपण सारेच जाणतो. दशानन रावण.. म्हणजे क्रूर अन अहंकारी वृत्तीचे उत्तम उदाहरण मानले जाते. भक्तीचा … Read more

Gupteshwar Mahadev Temple : महाभारतातील एक योद्धा ‘या’ प्राचीन शिवमंदिरात आजही करतोय मुक्तीची याचना

Gupteshwar Mahadev Temple

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Gupteshwar Mahadev Temple) आपल्या देशात अनेक अद्भुत, प्राचीन तसेच पुरातन मंदिरे आहेत. प्रत्येक मंदिराची काही ना काही खासियत आहे. प्रत्येक मंदिराचा एक इतिहास आहे. जो अत्यंत अलौकिक आणि प्रभावी आहे. यांपैकी एका मंदिरात आजही महाभारतातील एक योद्धा महादेवाच्या दर्शनासाठी येतो आणि आपल्या मुक्तीची याचना करतो, अशी मान्यता आहे. अर्थात या मंदिराचा थेट … Read more

Yamraj Temple : मृत्यूनंतर आत्मा येतो ‘या’ मंदिरात; मग उघडते स्वर्ग वा नरकाचे द्वार

Yamraj Temple

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Yamraj Temple) संपूर्ण भारतात अशी अनेक पुरातन आणि प्राचीन मंदिरे आहेत ज्यांचा इतिहास फार प्रभावी आहे. जगात एकही माणूस असा नाही जो मृत्यूला घाबरत नाही. मरण येणार.. या नुसत्या कल्पनेने हात पाय गाळणारी बरीच लोक आहेत. आपण सारेच जाणतो की, मृत्यूनंतर आत्मा एकतर स्वर्गात जातो नाहीतर नरकात जातो. पण याचा न्यायनिवाडा मृत्युदेवता … Read more

Mangi Tungi : महाराष्ट्रातील ‘या’ सिध्दक्षेत्राला जाण्यासाठी चढाव्या लागतात 2 हजाराहून जास्त पायऱ्या; तुम्ही गेलाय का?

Mangi Tungi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Mangi Tungi) संपूर्ण महाराष्ट्राला अनेक प्राचीन मंदिरे आणि पुरातन वास्तूंचा विशेष इतिहास लाभला आहे, हे काही नव्याने सांगायला नको. मात्र यांपैकी काही वास्तू फारच विशेष आहेत. महाराष्ट्रातील पुरातन मंदिरांचा इतिहास हा कायम रंजक असल्याचे समोर आले आहे. इतकेच नव्हे तर प्रत्येक मंदिराची एक आख्यायिका आहे. जी त्या मंदिराची खासियत आणि वैशिट्य सांगते. … Read more