Holi 2024 : होळीला ट्रेनने जाणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी ! 22 मार्चपर्यंत अनेक गाड्या रद्द
Holi 2024 : होळीचा सण देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. होळीला अनेकजण आपल्या घरी जातात. चाकरमानी आपल्या गावाची वाट धरतात. प्रवाशांची संख्या लक्षात घेता रेल्वेने खास सोय करत जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला होता. मात्र रेल्वेकडून काही गाड्या रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नक्की कोणत्या गाड्या (Holi 2024) रद्द करण्यात आल्या आहेत जाणून … Read more