क्या बात ! पुढच्या महिन्यात भारतात धावणार पाण्यावर चालणारी ट्रेन ; कसा असेल मार्ग ?

first hydrogen train

भारतीय रेल्वेने 2030 पर्यंत स्वतःला ‘नेट झिरो कार्बन एमिटर’ बनवण्याचे लक्ष्य ठेवले आहे. यासाठी रेल्वे अनेक नवीन पावले उचलत आहे. यामध्ये हायड्रोजनवर धावणाऱ्या ट्रेनचाही समावेश आहे. पहिली हायड्रोजन ट्रेन लवकरच म्हणजे डिसेम्बर म्हणजे २०२४ मध्ये सुरू होऊ शकते. याआधी, या वर्षाच्या अखेरीस त्याची चाचणी सुरू होईल. ही पहिली हायड्रोजन ट्रेन दिल्ली विभागाच्या 89 किमी लांबीच्या … Read more