IPS अधिकारी समीर वानखेडे विधानसभेच्या रिंगणात ? कोणत्या पक्षाकडून लढणार ?
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या काही दिवसापासून विधानसभेची चर्चा सुरु असून, अनेक इच्छुक उमेदवारांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. त्यातच वरिष्ठ आयआरएस अधिकारी समीर वानखेडे हे विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची माहिती समोर आली आहे. ते महायुतीकडून निवडणूक लढणार असून, आता राजकारणात दबंग अधिकाऱ्याची एन्ट्री होणार आहे. अजून त्यांनी अधिकारी पदाचा राजीमान दिला नसून , … Read more