IRCTC : ट्रेनचे तिकीट कॅन्सल केल्यास किती भरावी लागते रक्कम ? काय आहे नवा नियम ?
IRCTC : देशभरामध्ये रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या काही कमी नाही. IRCTC कडून ट्रेनचे ऑनलाईन बुकिंग करण्याची सुद्धा सुविधा असते. सध्याच्या धकाधकीच्या जीवनात ऑनलाईन बुकिंग सुविधेला प्राधान्य दिले जाते. मात्र एखाद्या वेळी आधी आपण रेल्वेचे बुकिंग करून ठेवतो. मात्र आयत्यावेळी आपल्याला बुकिंग रद्द करावे लागते. हे बुकिंग रद्द करीत असताना आपल्याला दंड भरावा लागतो. आता तिकीट … Read more