IRCTC : भेट द्या भगवान शंकराच्या पवित्र स्थळांना ; IRCTC ने आणले ‘श्रावण स्पेशल टूर पॅकेज’
IRCTC : पाऊस बरसू लागला की वेध लागतात श्रावण महिन्याचे. हा महिना अत्यंत पवित्र महिना मानला जातो. तेवढेच नाही तर या महिन्यात उपवास पकडले जातात. श्रावणातल्या प्रत्येक सोमवारी शिव शन्करची आराधना केली जाते. या काळात ज्योतिर्लिंगांचे दर्शन घेणे सुद्धा पवित्र मानले जाते. म्हणूनच अनेक जण या काळात ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी बाहेर पडतात. तुम्ही देखील असा काही … Read more