Indian Railways : मराठवाड्यातून थेट गाठता येणार मुंबई, दिल्ली ; जालना-जळगाव नवीन रेल्वे मार्गाला केंद्राची मंजुरी
Indian Railways : शुक्रवारी झलेल्या एका केंद्रीय कॅबिनेट बैठकीत देशातल्या सात राज्यांमध्ये आठ नवीन रेल्वे प्रकल्प सुरू करण्याविषयी माहिती देण्यात आली. महत्त्वाची बाब म्हणजे यामध्ये महाराष्ट्राला दोन प्रकल्प मिळणार आहेत. सर्वात महत्त्वाचा पहिला प्रकल्प म्हणजे अजिंठा वेरूळ लेण्यांपर्यंत रेल्वेचे जाळे पसरवले जाणार आहे. तर दुसरी एक आनंदाची बाब म्हणजे जालना – जळगाव नवीन रेल्वे मार्गाला … Read more