Washing Tips : जीन्स धुताना केवळ 1 पदार्थ मिसळा ; रंग राहील टिकून
Washing Tips : आपण नेहमी चांगले कपडे घेतो. मात्र धुतल्यानंतर बऱ्याच कपड्यांचा रंग जातो. त्यानंतर असे कपडे पुन्हा नव्यासारखे दिसत नाहीत. जीन्स पुरुष आणि महिला दोघेही वापरतात. वेगवेगळ्या फंकी जीन्स घालणे सध्याचा ट्रेंड आहे. मात्र नवी जीन्स धुतल्यानंतर (Washing Tips) बऱ्याचदा त्याचा रंग जातो शिवाय विकत घेताना जो त्या जीन्स चा सॉफ्टनेस असतो तो देखील … Read more