सणासुदीच्या काळात Jioचे ग्राहकांना गिफ्ट ! 84 दिवसांच्या व्हॅलिडीटीसोबत स्विगी आणि अमेझॉन प्राईम मेंबरशिप
हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । रिलायंस जिओ आपल्या ग्राहकांसाठी नेहमी नव नवीन ऑफर्स घेऊन येतात . सणासुदीच्या काळात त्यांनी नवीन प्रीपेड प्लान लॉन्च करून ग्राहकांना एक भेट दिली आहे. हा प्लॅन ग्राहकांच्या खर्चाचा विचार करून तयार केला असून, यामध्ये कमी खर्चात जास्त बेनिफिट्स मिळणार आहेत. त्यांच्या या प्लॅनमध्ये 1028 रु आणि 1029 रुपयात कॉलिंग आणि डेटा … Read more