Dream 11 मध्ये नोकरीची संधी; काय आहे पात्रता?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Dream 11 हे मोबाईल गेमिंग अ‍ॅप तुम्हाला नक्कीच माहित असेल. या अँपच्या माध्यमातून अनेकजण करोडपती झाल्याचेही तुम्ही ऐकलं असेल. तुम्ही सुद्धा ड्रीम 11 मध्ये पैशाची गुंतवणूक करून आपलं नशीब आजमावण्याचा प्रयत्न केला असेल. परंतु आता तुम्हाला थेट ड्रीम 11 मध्ये नोकरी करण्याची संधी मिळत आहे. होय, हे खरं आहे. ड्रीम 11 … Read more

Satara News : साताऱ्यात पोलीस भरतीची लेखी परीक्षा ‘या’ दिवशी होणार

Satara Police Written Exam

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके राज्यात पोलीस शिपाई भरतीसाठी राज्यभरातून लाखोंच्या संख्येने उमेदवारांनी आपले अर्ज केले आहेत. त्यांची नुकतीच शारीरिक चाचणी परीक्षा घेण्यात आली. यानंतर आता लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. सातारा जिल्ह्यात पोलीस भरतीच्या लेखी परिक्षेसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची तात्पुरती निवड यादी 17 मार्च रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यानंतर आता लेखी परीक्षेची तारीख … Read more

Infosys कंपनीने Q3 मध्ये दिली 6,000 फ्रेशर्सना संधी; FY23 च्या अखेरीस 50,000 फ्रेशर्सना कामावर घेणार

infosys

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : जगभरात सध्या मंदीचे सावट घोंगावत आहे. मात्र IT सेक्टरमधील मोठी कंपनी असलेल्या Infosys ने मात्र फ्रेशर्सना कामावर घेण्याचा सपाटा लावला आहे. Infosys कंपनीने तिसऱ्या तिमाहीत एकूण तब्बल 6000 फ्रेशर्सना कामावर रुजू केले आहे. 2023 हे आर्थिक वर्ष संपण्यापूर्वी कंपनी एकूण 50 हजार फ्रेशर्सना कामावर रुजू करण्याचे आपले ध्येय पूर्ण करणार आहे. … Read more

राज्यात डॉक्टर, तंत्रज्ञांच्या 4 हजार जागांची भरती करणार; वैद्यकीय मंत्र्यांची विधानसभेत मोठी घोषणा

Girish Mahajan doctor recruitment

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवसाच्या कामकाजाला आज सुरुवात झाली. यावेळी भाजप नेते तथा राज्याचे वैद्यकीय मंत्री गिरीश महाजन यांनी डॉक्टर, तंत्रज्ञांच्याच्या भरतीसंदर्भात मोठी घोषणा केली. राज्यात लवकरच डॉक्टर, तंत्रज्ञांच्या 4 हजार जागांवर भरती करण्यात येणार असून ही भरती प्रक्रिया टीसीएसच्या (TCS) माध्यमातून पार पडणार असल्याचे मंत्री महाजन यांनी म्हंटले. नागपूर येथे … Read more

राज्य गुप्तवार्ता विभागात 940 पदांसाठी भरती

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्य गुप्तवार्ता विभाग, महाराष्ट्र राज्य मध्ये रिक्त पदाच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून पोलीस हवालदार, पोलीस नाईक, पोलीस शिपाई निःशस्त्र पोलीस निरीक्षक, निःशस्त्र सहायक पोलीस निरीक्षक, निःशस्त्र पोलीस उपनिरीक्षक पदाच्या 940 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी ऑनलाईन पद्धतीने इच्छुक उमेदवारांनी अर्ज करायचा आहे. 18 सप्टेंबर 2022 ही अर्ज … Read more

Staff Selection Commission अंतर्गत स्टेनोग्राफर पदासाठी भरती सुरु; असा करा अर्ज

STAFF SELECTION COMMISSION

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांना नोकरीची सुवर्णसंधी आहे. कर्मचारी निवड आयोग म्हणजेच Staff Selection Commission अंतर्गत स्टेनोग्राफर पदांच्या जागांसाठी भरती निघाली आहे. यासाठी इच्छुकांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख 5 सप्टेंबर 2022 आहे. निवड प्रक्रिया– ऑनलाईन भरती प्रकार– सरकारी नोकरी ठिकाण– भारतात कोठेही भरली जाणारे पदे– … Read more

राज्यात लवकरच 7500 पदांसाठी पोलीस भरती; मुख्यमंत्र्यांची घोषणा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात पुढील काही महिन्यात तब्बल साडेसात हजार पदांसाठी पोलीस भरती केली जाणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. एकनाथ शिंदे औरंगाबाद दौऱ्यावर असताना भाषणातून ही घोषणा केली आहे. त्यामुळे पोलीस भरतीसाठी इच्छुक असलेल्यांची तयारीला लागावे. औरंगाबाद दौऱ्यावर असलेले शिंदे यांनी टीव्ही सेंटर येथील छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन … Read more

10 वी पास विद्यार्थ्यांना नोकरीची संधी; BSF अंतर्गत 323 पदांची भरती

BSF

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । 10 वी पास विद्यार्थ्यांना नोकरीची सुवर्णसंधी आहे. सीमा सुरक्षा दल अंतर्गत येणाऱ्या हेड कॉन्स्टेबल आणि ASI पदांसाठी एकूण 323 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. त्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज प्रक्रिया ही ऑनलाईन पद्धतीने असून अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख 20 ऑगस्ट 2022 आहे. संस्था- सीमा सुरक्षा … Read more

रेल्वेत नोकरीचे अमिष दाखवून युवकाची 17 लाखांची फसवणूक

कराड | रेल्वे विभागात नोकरी लावण्याचे आमिष दाखवून सातारा जिल्ह्यातील कराड येथील एकाची सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील सशयितांनी 17 लाखांची फसवणूक केल्याची घटना घडली. याप्रकरणी सांगली जिल्ह्यातील पलूस पोलिसात मनोज तुकाराम नलवडे (रा.जखीणवाडी, कराड, जि.सातारा) यांनी फिर्याद दिली आहे. याप्रकरणी मौलाली शौकत मुल्ला (रा. नागठाणे, ता. पलूस), सय्यद नूरमहंमद शेख (वय- 31, रा. सांडगेवाडी), शाहीन … Read more

सैन्यदलात नोकरीचे अमिष : सातारा जिल्ह्यातील तिघांची 15 लाख 60 हजार रूपयांची फसवणूक

सातारा | सातारा सैन्यदलात नोकरी लावण्याच्या आमिषाने तिघांची मिळून 15 लाख 60 हजार रुपयांची फसवणूक करणाऱ्या प्रवीण शिवाजी मरगजे (रा. कानवडी,ता. खंडाळा) या तोतया सैन्य अधिकाऱ्याला स्थानिक गुन्हे शाखा व लष्कराच्या गुप्तवार्ता विभागाने अटक केली आहे. त्याच्यावर दहिवडी व वडूज पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. दहिवडी पोलिसांनी संशयितास न्यायालयात हजर केले असता, सात दिवसांची पोलीस … Read more