पुण्यातील निमगाव खंडोबा मंदिराचा होणार विकास ; 24 एकर शासकीय जमीन जिल्हा परीषदेकडे वर्ग
आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुती सरकार कडून विविध निर्णय घेतले जात आहेत. तीर्थक्षेत्राच्या विकासाच्या दृष्टीने राज्याच्या महसूल व वन विभागाने काल दिनांक 8 ऑक्टोबर 2024 रोजी एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील मौजे निमगाव येथील निमगाव खंडोबा मंदिराचा विकास केला जाणार आहे. विशेष म्हणजे त्यासाठी येथील परिसरातील शंभर कोटी रुपये … Read more