प्रेशर कुकरमध्ये शिट्टी वाजवताच डाळ फसफसणार नाही, ‘हे’ कुकिंग हॅक वापरून पहा

kitchen tips

आपण सगळे रोज स्वयंपाकघरात काम करतो. विविध प्रकारचे अन्न तयार करा. कधीकधी काही लोकांना भाज्या आणि मसाले चिरून आणि बारीक करायला खूप वेळ लागतो. अशा परिस्थितीत तुम्ही काही सोप्या कुकिंग हॅक्स आणि किचन टिप्स वापरून पहा. तुम्हाला अनेक किचन टिप्स आणि हॅक्स ऑनलाइन सापडतील. शेफ रणवीर ब्रार देखील त्याच्या इंस्टाग्राम हँडलवर अनेकदा विविध पाककृती तसेच … Read more

भाज्यांमध्ये तिखट झाले आहे जास्त ? ‘हा’ पांढरा पदार्थ येईल कामी

kitchen tips

जेवण चांगल्या प्रकारे बनवायचं असेल तर छोट्या मोठ्या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं असतं. थोडीशी जरी गडबड झाली तर पदार्थाच्या स्वादावर परिणाम म्हणून पदार्थ बिघडतो. बरेचदा चुकून आपल्या हातून जेवणामध्ये तिखट जास्त पडते. मात्र त्या वेळेला लहान मुलांपासून मोठ्यापर्यंत असं जेवण खाताना त्यांना त्रास होतो. मग अशावेळी काय करायचं पदार्थासाठी कल्पना कसा कमी करायचा हे जाणून … Read more

कुकरमधून डाळ शिवताना फसफसते ? वापरून पहा सोप्या टिप्स

भारतीय आहार पद्धतीमध्ये डाळ भात हा पदार्थ आवर्जून केला जातो. अधिक डाळ भांड्यात शिजवली जायची मात्र सध्या प्रत्येक घरात डाळ शिजवण्यासाठी कुकरचा वापर होतोच. मात्र बऱ्याचवेळा कुकरमध्ये डाळ शिजवताना ती फसफसते. म्हणूनच आजच्या लेखात आपण यासंदर्भातले काही महत्वाचे टिप्स जाणून घेणार आहोत… कुकर मध्ये बऱ्याच डाळ शिजवत असताना त्याचे प्रमाण व्यवस्थित घेणे गरजेचे असते. कुकरमध्ये … Read more

चुकूनही प्रेशर कुकरमध्ये ‘हे’ पदार्थ शिजवू नका, नाहीतर होऊ शकते मोठे नुकसान.

हल्ली आपल्याला इतक्या सोयी सुविधा उपलब्ध आहेत की आपण काही मिनिटांत जेवण बनवू शकतो. एवढेच नाही तर ‘रेडी टू कूक’ पदार्थांचे सुद्धा मोठे फॅड आले आहे. पण वेळ वाचवण्यासाठी आपण घाईगडबडीत आपल्या आरोग्याचं नुकसान तर करून घेत नाही ना ? आता याचंच पहा ना. तुम्हाला असं कोणतंही घर सापडणार नाही ज्या घरात कुकर नाही. मात्र … Read more

पावसाळ्यात कडधान्यांना लागते कीड, चिप्स, बिस्कीटे मऊ पडतात ? वापरा ‘या’ सोप्या टिप्स

पावसाळा हा जितका अल्हाददायक असतो तितका काही पदार्थांसाठी हा मारक ठरतो. कारण पावसाळ्यामध्ये पुरेसा सूर्यप्रकाश येत नसल्यामुळे पावसाळ्यात दमटपणा हा प्रचंड प्रमाणात वाढतो. त्यामुळे घरातले काही पदार्थ हे आवर्जून खराब होतात. विशेषतः कडधान्य आणि मसाले याशिवाय खाऊचे पदार्थ खराब होतात. म्हणूनच आज आम्ही काही टिप्स तुम्हाला सांगणार आहोत ज्यामुळे हे पदार्थ टिकून राहतील. चला तर … Read more

प्रत्येक गृहिणीला माहिती असायलाच हव्यात अशा 5 किचन टिप्स ; जाणून घ्या

पाककला ही एक सुंदर कला आहे, अनेकांना जेवण बनवायला आणि दुसऱ्यांना विविध पदार्थ करून घालायला खूप आवडते. मात्र सध्याच्या काळात गृहिणी घर आणि नोकरी दोन्ही गोष्टी सांभाळतात त्यामुळे त्यांच्याकडे खूप कमी वेळ असतो. अशा परिस्थितीत, जर तुम्ही काही हॅकचा अवलंब केला तर तुमचे काम अधिक सोपे होईल. किचन हॅक या मजेदार छोट्या युक्त्या आहेत ज्यामुळे … Read more

Kitchen Tips : छोटी पण कामाची गोष्ट ! गॅस सिलेंडर मध्ये किती गॅस शिल्लक ? वापरा सोपी ट्रिक

Kitchen Tips : प्रत्येकाच्या घरात स्वयंपाक बनवण्यासाठी गॅस असतो. मात्र कधीकधी अचानक गॅस संपतो आणि पुरती धावपळ होते. मग स्वयंपाक अर्धवट राहतो. शिवाय सुट्टी दिवशी गॅस संपला तर गॅस लवकर मिळतही नाही. मात्र तूम्ही तुमच्या रोजच्या वापराच्या सिलेंडर मधे किती गॅस शिल्लक आहे हे पाहू शकता. आजच्या लेखात आपण याच संदर्भातली एक सोपी ट्रिक (Kitchen … Read more

Kitchen Tips : चिरलेल्या भाज्या फ्रिजमध्ये टिकवून ठेवा ; वापरा ह्या सोप्या ट्रिक्स

Kitchen Tips : सध्याच्या धावपळीच्या जगात जॉब आणि घर सांभाळताना गृहिणींची तारेवरची कसरत होते. त्यातही स्वयंपाक करायचा म्हंटल्यावर किमान १ तास जातोच जातो. भाज्या धुवा, निवडा, चिरा आणि मग वाटण करून भाजी बनवा ह्या गोष्टी खप वेळ खाऊ असतात. पालेभाज्या निवडून ठेवू शकतो. पण इतर भाज्या चिरून ठेवल्या तर त्या खराब होतात. म्हणूनच आजच्या लेखात … Read more

Viral Video : महिलेने गव्हाच्या पिठात टाकला केस धुण्याचा शाम्पू; Video पाहून युजर्स म्हणाले, ‘एखादा मरेल..’

Viral Video

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Viral Video) सोशल मीडियावर नेहमीच काही ना काही अतरंगी पहायला मिळतं. जेव्हापासून रिल्स सुरु झाले आहेत तेव्हापासून रील मेकर्सचा सुळसुळाट पहायला मिळतोय. सोशल मीडियावरील प्रसिद्धीसाठी कधी कोण काय करेल? याचा काहीही नेम नाही. कुणी जीवावर खेळतं, तर कुणी विचित्र चाळे करून डोकं फिरवत. इतकंच काय तर अनेकदा असं वाटत की, जगभरातले सगळे … Read more

Kitchen Hacks : चहा गाळल्यानंतर चहापत्ती फेकू नका; ‘असा’ करा पुनर्वापर

Kitchen Hacks

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Kitchen Hacks) चहा हा अनेकांच्या दैनंदिन जीवनशैलीचा महत्वाचा भाग असतो. कित्येक लोक अगदी बेडवरच चहा पिणे पसंत करतात. तर काही लोक दिवसभरात तीन ते चार वेळा तरी चहाचे सेवन करतात. प्रत्येक चहा बनवताना वापरली जाणारी चहापत्ती ही चहा गाळून झाला की, फेकून दिली जाते. साहजिक आहे तुम्हीही हेच करत असाल. पण ही … Read more