थंडीत आंबत नाही इडलीचे पीठ? वापरा ‘या’ सोप्या ट्रिक्स ; पीठ टम्म फुगेल, इडल्याही होतील मऊसूत

साउथ इंडियन पद्धतीचा असलेला इडली हा नाश्त्याचा प्रकार आता जवळपास सगळ्या जगभर प्रसिद्ध आहे केवळ दाक्षिणात्य भागामध्ये नाही तर अख्ख्या भारतामध्ये ही डिश आवडीने खाल्ली जाते. जास्त तेलकट नसलेली पौष्टिक अशी इडली सर्वांनाच हवीहवीशी वाटते. मात्र सध्या थंडीचे दिवस सुरू आहेत आणि थंडीमध्ये इडलीचे पीठ आंबवण्याची प्रक्रिया लवकर होत नाही त्यामुळे इडलीचे पीठ फसफसत नाही … Read more

फ्लॉवर आणि कोबी मधले किडे साफ करण्याची सोपी ट्रिक : वेळेचीही होईल बचत

kitchen tips

साध्या हिवाळ्याचे दिवस आहेत त्यामुळे या दिवसात विविध प्रकारच्या पालेभाज्या,फळभाज्या बघायला मिळतात. त्यातही 12 महिने बाजारात उपलब्ध असणारी भाजी म्हणजे फ्लॉवर आणि कोबी… ह्या दोन्हीही भाज्या खाणे आरोग्यासाठी हितकारक असते. मात्र ह्या भाज्या साफ करणे म्हणजे मोठे कटकटिचे काम. कोबी फ्लॉवर यासारख्या भाज्या जमिनीला लागूनच उगवतात त्यामुळे त्याच्यामध्ये कीटक आढळण्याचे प्रमाण आधीक असते. या दोन्हीही … Read more

फ्रिजमध्ये ठेवलेली कोथिंबिर पिवळी पडते ? वापरा सोपी ट्रिक, दीर्घकाळ टिकेलही

kitchen tips

ताजी, टवटवीत, हिरवीगार, रसरशीत कोथिंबीर पहिली की तुम्हाला खरेदी करण्याचा मोह आवरत नसेल. कोथिंबीर स्वयंपाकामधला असा घटक आहे त्याच्याशिवाय स्वयंपाक अपूर्ण आहे असे म्हणायला हरकत नाही. जेवणाची लज्जत वाढवण्यासाठी , गार्निशिंग करता , कोथिंबीर वडी, अशा बऱ्याच पदार्थांमध्ये आपण कोथिंबीर वापरतो. मात्र सध्या कोथिंबीरीचे भावही वाढले आहेत. त्यामुळे बाजारातून आणलेली कोथिंबीर जर नीट स्टोअर केली … Read more

घरातील धान्यांना सोंडे किंवा किडे लागले तर; डब्यात ठेवा ‘या’ घरगुती गोष्टी

Kitchen tips

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | दिवाळी अगदी तोंडावर आलेली आहे आणि दिवाळीच्या आधी सगळेजण घरातील साफसफाई करत असतात. तसेच स्वच्छतेसोबत सगळा किराणा देखील भरून ठेवत असतात. कारण दिवाळीच्या दिवसांमध्ये विविध प्रकारचे पदार्थ केले जातात. यादरम्यान गहू, तांदूळ, डाळी, कडधान्य वेगवेगळे पदार्थ डब्यांमध्ये भरून ठेवतात. परंतु या धान्यांना सोंडे लागणे किंवा कीड लागणे ही समस्या सगळ्यांनाच येते. … Read more

कुकरमधून डाळ शिवताना फसफसते ? वापरून पहा सोप्या टिप्स

भारतीय आहार पद्धतीमध्ये डाळ भात हा पदार्थ आवर्जून केला जातो. अधिक डाळ भांड्यात शिजवली जायची मात्र सध्या प्रत्येक घरात डाळ शिजवण्यासाठी कुकरचा वापर होतोच. मात्र बऱ्याचवेळा कुकरमध्ये डाळ शिजवताना ती फसफसते. म्हणूनच आजच्या लेखात आपण यासंदर्भातले काही महत्वाचे टिप्स जाणून घेणार आहोत… कुकर मध्ये बऱ्याच डाळ शिजवत असताना त्याचे प्रमाण व्यवस्थित घेणे गरजेचे असते. कुकरमध्ये … Read more

चुकूनही प्रेशर कुकरमध्ये ‘हे’ पदार्थ शिजवू नका, नाहीतर होऊ शकते मोठे नुकसान.

हल्ली आपल्याला इतक्या सोयी सुविधा उपलब्ध आहेत की आपण काही मिनिटांत जेवण बनवू शकतो. एवढेच नाही तर ‘रेडी टू कूक’ पदार्थांचे सुद्धा मोठे फॅड आले आहे. पण वेळ वाचवण्यासाठी आपण घाईगडबडीत आपल्या आरोग्याचं नुकसान तर करून घेत नाही ना ? आता याचंच पहा ना. तुम्हाला असं कोणतंही घर सापडणार नाही ज्या घरात कुकर नाही. मात्र … Read more

पावसाळ्यात कडधान्यांना लागते कीड, चिप्स, बिस्कीटे मऊ पडतात ? वापरा ‘या’ सोप्या टिप्स

पावसाळा हा जितका अल्हाददायक असतो तितका काही पदार्थांसाठी हा मारक ठरतो. कारण पावसाळ्यामध्ये पुरेसा सूर्यप्रकाश येत नसल्यामुळे पावसाळ्यात दमटपणा हा प्रचंड प्रमाणात वाढतो. त्यामुळे घरातले काही पदार्थ हे आवर्जून खराब होतात. विशेषतः कडधान्य आणि मसाले याशिवाय खाऊचे पदार्थ खराब होतात. म्हणूनच आज आम्ही काही टिप्स तुम्हाला सांगणार आहोत ज्यामुळे हे पदार्थ टिकून राहतील. चला तर … Read more

प्रत्येक गृहिणीला माहिती असायलाच हव्यात अशा 5 किचन टिप्स ; जाणून घ्या

पाककला ही एक सुंदर कला आहे, अनेकांना जेवण बनवायला आणि दुसऱ्यांना विविध पदार्थ करून घालायला खूप आवडते. मात्र सध्याच्या काळात गृहिणी घर आणि नोकरी दोन्ही गोष्टी सांभाळतात त्यामुळे त्यांच्याकडे खूप कमी वेळ असतो. अशा परिस्थितीत, जर तुम्ही काही हॅकचा अवलंब केला तर तुमचे काम अधिक सोपे होईल. किचन हॅक या मजेदार छोट्या युक्त्या आहेत ज्यामुळे … Read more

Kitchen Tips : फ्रिजचा रबर झालाय चिकट आणि काळाकुट्ट ; अशा पद्धतीने करा चकाचक

Kitchen Tips : फ्रिज म्हणजे रोजच्या वापरातील महत्वाची वस्तू आहे. आपण फ्रीजचा वापर दररोज करतो. पदार्थ दीर्घकाळ टिकवण्यासाठी फ्रिजची भूमिका महत्वाची आहे. आपण बऱ्याचदा फ्रिज आतून व्यवस्थित आणि वारंवार साफ करतो मात्र फ्रिजचा रबर तितका स्वच्छ केला जात नाही. त्यामुळे कालांतराने फ्रीजचा रबर कला पडतो. अनेकदा चिकट होऊन त्यावर बुरशी देखील चढते. म्हणूनच आम्ही (Kitchen … Read more

Kitchen Tips : चपाती खाल्ल्याने होते पोट गच्च ? कणिक मळताना आवर्जून घाला ‘या’ गोष्टी

Kitchen Tips : भारतीय आहार पद्धतीमध्ये चपाती, भाकरी, फुलके हे आवर्जून बनवले जातात. मात्र अनेकदा चपाती ,पोळी, फुलके अशा गोष्टी खाल्ल्यामुळे पोट गच्च झाल्यासारखे वाटते. शिवाय पावसाळ्याच्या दिवसांमध्ये पचनक्रिया मंद होत असल्यामुळे अन्न व्यवस्थित पचत नाही. अशा स्थितीत पोट विकार आणि बद्धकोष्ठतेचा त्रास होऊ शकतो. बद्धकोष्ठतेमुळे पोट फुगणे, पोटदुखी, आंबट ढेकर येणे, मळमळ यासारख्या (Kitchen … Read more