खुशखबर ! कोल्हापूरला मिळणार 100 इलेक्ट्रिक बसेस

राज्यातल्या सार्वजनिक वाहतूक सुविधांमध्ये सुधारणा होत असून आता रस्त्यावर इलेक्ट्रिक बसेस धावताना पाहायला मिळत आहेत. आरामदायी आणि जलद प्रवासामुळे या बसेसना प्रवाशांची चांगली पसंती देखील मिळत आहे. कोल्हापूरकरांसाठी एक खुशखबर असून, आता कोल्हापुरात देखील शंभर इलेक्ट्रिक बसेस धावण्याच्या तयारीत आहेत चला याबद्दल जाणून घेऊया … 9 कोटी रुपयांची मंजुरी महाराष्ट्र परिवहन मंडळाच्या वतीने मुंबई, पुणे, … Read more