Vande Bharat Express : कोल्हापूर-मुंबई मार्गावर लवकरच धावणार वंदे भारत एक्सप्रेस ? पहा अपडेट

Vande Bharat Express kop

Vande Bharat Express : कोल्हापूर ते मुंबई आणि मुंबई ते कोल्हापूर या मार्गावर रेल्वेसाठी मोठी गर्दी असते. या मार्गावर देखील वंदे भारत एक्सप्रेस सुरू करण्याची मागणी प्रवाशांकडून वाढत आहे. त्यातच आता ही मागणी खासदार धनंजय महाडिक यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे केली आहे. त्यामुळे लवकरच मुंबई ते कोल्हापूर आणि कोल्हापूर ते मुंबई या मार्गावर … Read more