कोल्हापूर -पुणे वंदे भारत एक्सप्रेस सुरु ; IT अभियंत्यांचा प्रवास होणार सुखकर
मागच्या अनेक दिवसांपासून कोल्हापूर ते पुणे वंदे भारत एक्सप्रेस सुरु व्हावी अशी कोल्हापूरकरांची मागणी होती. ही मागणी आता अखेर पूर्ण झाली असून कालपासून म्हणजेच 16 सप्टेंबर 2024 पासून कोल्हापूर – पुणे वंदे भारत एक्सप्रेस सुरु करण्यात आली आहे. मूळ कोल्हापूरचे असलेले मात्र कामानिमित्त पुण्यात स्थियक झालेल्या हजारो IT मध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांना या ट्रेनचा मोठा फायदा … Read more