वंदे भारतच्या तिकीट विक्रीत सांगलीने केला विक्रम ; रेल्वेला मिळाले सव्वा लाखांचे उत्पन्न

vande bharat express sangali

पूर्णपणे स्वदेशी असलेल्या ‘वंदे भारत एक्सप्रेस’ ची अख्ख्या देशभर चर्चा आहे. अद्यापही देशात असे बरेच भाग आहेत जिथे वंदे भारत एक्सप्रेस पोहचहली नाही. या गाडीला संपूर्ण देशातून मागणी असताना कोल्हापूर सांगली भागातील प्रवाशांची मागणी पूर्ण झाली असून १६ सप्टेंबर रोजी या भागात पहिली वंदे भारत एक्सप्रेस धावली. अगदी पहिल्याच दिवशी या गाडीला चांगला प्रतिसाद दिल्याचे … Read more