लोकलने प्रवास करणार आहात ? आज आणि उद्या वेस्टर्न रेल्वे मार्गावर साडेसहा तासांचा ब्लॉक

mumbai local news

मुंबई लोकल म्हणजे मुंबईची लाईफलाईन समजली जाते. चाकरमान्यांचे कामाचे वेळापत्रक हे लोकलवर अवलंबून असते. रविवारी रेल्वेचा मेगाब्लॉक जाहीर करण्यात आला होता. मात्र आज दिनांक २३ सप्टेंबर आणि २४ सप्टेंबरला सुद्धा . लोकलच्या काही मार्गावर ब्लॉक घेण्यात आला आहे. तर काही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. चला जाणून घेऊया याबद्दल सविस्तर माहिती. गोरेगाव आणि कांदिवली रेल्वे … Read more