ट्रेनमध्ये हवी आहे खालची सीट ? कशा प्रकारे कराल तिकीट बुकिंग ?
ट्रेन मध्ये प्रवास करीत असताना अनेकदा लांब पल्ल्याचा प्रवास असेल तर बसून प्रवास करण्याऐवजी झोपून आरामदायी प्रवास केला जातो तीही व्यवस्था रेल्वे मार्फत केली सुद्धा जाते. मात्र बऱ्याचदा रेल्वे बुकिंग मध्ये आपल्याला वरची बर्थ मिळते. मात्र अशावेळी जर तुमच्यासोबत वयस्कर व्यक्ती असतील तर त्यांना वरच्या बर्थ वर चढताना त्रास होतो. जर तुम्हाला रेलवे मध्ये खालची … Read more