Mahada Lottery : म्हाडाच्या घरांची किंमत 25 टक्क्यांपर्यंत कमी होणार ; राज्य सरकारची महत्वपूर्ण घोषणा
Mahada Lottery : सर्वसामान्य माणसाच्या खिशाला परवडणारी घरं उपलब्ध करून देणारी संस्था म्हणजे ‘म्हाडा’ अशी म्हाडाची ख्याती आहे. मात्र काही दिवसांपूर्वी मुंबईसाठी घोषित करण्यात आलेल्या सोडतीमधील घरांच्या किमती बघता तुमच्या भुवया उंचावल्याशिवाय राहणार नाहीत. या घरांची किंमत जास्त असल्यामुळे ग्राहकांनी म्हाडाच्या घरांकडे पाठ फिरवली होती. त्यामुळेच एक महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आला आहे. म्हाडाच्या … Read more