मतदान कर्मचाऱ्यांना यंदा भत्ता मिळणार ऑनलाईन; ट्रायल पेमेंट म्हणून 1 रुपाया पाठवणार

election staff

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांसाठी दोनच दिवसात म्हणजे येत्या 20 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. मात्र आता मतदान प्रक्रियेतील सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर आहे. कारण मतदान प्रक्रियेतील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना रोख स्वरूपात दिला जाणारा भत्ता आता थेट त्यांच्या खात्यात जमा होणार आहे. म्हणजेच या निवडणुकीपासून हा भत्ता ऑनलाइन स्वरूपात मिळणार आहे यासाठी सोमवारी म्हणजेच आजपासूनच ट्रायल पेमेंट … Read more

महाविकास आघाडीकडे उलेमांच्या धक्कादायक मागण्या ?

mahavikas aghadi

राज्यात विधानसभा निवडणुकीचे प्रचाराचे वादळ जोरदार घुमत आहे. अशातच प्रत्येक पक्ष आपल्या मतदारांना आकर्षित करण्यासाठी रणनीती आखतो आहे. मुख्य लढत असलेल्या काँग्रेस आणि भाजप मध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. अशातच मुस्लिमांना प्रत्येक बाबतीत प्राधान्य देणारी भूमिका काँग्रेसने नेहमीच घेतली आणि त्याचा मोठा फटका हिंदूंसह अन्य धर्मियांना बसला, असा आरोप भाजप नेत्यांकडून केला जातो आहे. … Read more

कोल्हापुरात काँग्रेसला धक्का …! कार्यकर्त्यांसमोर सतेज पाटलांना अश्रू अनावर… पहा व्हिडीओ

satej patil

राज्यामध्ये विधानसभा निवडणुकींमुळे राजकीय वातावरण तापलेलं पाहायला मिळत आहे. अशातच काल दिनांक ४ नोव्हेंबर रोजी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख होती. मात्र याचवेळी कोल्हापूर उत्तर मतदार संघात मोठ्या धक्कादायक आणि नाट्यमय घडामोडी झालेलया पाहायला मिळाल्या. दुपारी तीन वाजेपर्यंत मुदत असतानाच अचानक उमेदवारी जाहीर करण्यात आलेल्या महाविकास आघाडीच्या कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातील मधुरिमाराजे यांनी आपली … Read more

महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत उमेदवार कोण ? किती आहे त्यांची संपत्ती ? जाणून घ्या

parag shaha

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांचा बिगुल वाजला आहे. सर्व पक्षातील उत्सुक उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. विधानसभा निवडणुकांसाठी ८ हजार उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. यातील सर्वात श्रीमंत उमेदवार कोण ? हा उमेदवार कोणत्या पक्षाचा आहे ? याची उत्सुकता तुम्हालाही असेल तर चला जाणून घेऊया महाराष्ट्र विधसभा २०२४ मधील सर्वात श्रीमंत उमेदवार कोण ? … Read more

विधानसभेसाठी काँग्रेसची पहिली यादी जाहीर ! पहा कोणाला मिळाली संधी ?

congress

राज्यामध्ये विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू असून महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही प्रमुख पक्षांमध्ये लढतील ह्या अधिक रंजक आणि रंगतदार होणार आहेत यात काहीही शंका नाही. येत्या २० नोव्हेंबर ला मतदान आणि २३ नोव्हेंबर ला मतमोजणी होणार आहे. नुकतच महाविकास आघाडीतल्या शिवसेना आणि राष्ट्रवादीने आपले उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. त्यानंतर आता देशातील सर्वात जुना … Read more

विधानसभा निवडणूक काळात महाराष्ट्रात 7 दिवस ड्राय डे !

dry day

महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. येत्या 20 नोव्हेंबरला मतदान तर 23 नोव्हेंबरला मतमोजणी करण्यात येणार आहे. राज्यात आचारसंहिता सुद्धा लागू करण्यात आली आहे. निवडणूक जाहीर झाल्यानंतर आता राज्यात राजकीय घडमोडींना प्रचंड वेग आला आहे. अशातच निवडणुकांच्या तारखा जाहीर होताच कोणत्या दिवशी ‘ड्राय डे’ असेल हे देखील स्पष्ट झालं आहे. निवडणुकांच्या काळात मतदारांना आकर्षित करण्यासाठी … Read more

निवडणुकांचे बिगुल वाजताच महायुती सरकार कडून ‘रिपोर्ट कार्ड प्रकाशित’

mahyuti sarkar

महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. येत्या २० नोव्हेंबरला मतदान तर २३ नोव्हेंबरला मतमोजणी करण्यात येणार आहे. राज्यात आचारसंहिता सुद्धा लागू करण्यात आली आहे. निवडणूक जाहीर झाल्यानंतर आता राज्यात राजकीय घडमोडींना प्रचंड वेग आला आहे. अशातच महाराष्ट्रात महायुती आणि महविकास आघाडीत मुख्य लढत होत आहे. आज महायुती सरकार कडून महत्वाची पत्रकार परिषद घेण्यात आली. या … Read more

महाराष्ट्रात 20 नोव्हेंबरला मतदान, निकाल 23 तारखेला; निवडणूक आयोगाची घोषणा

Assembly

मागच्या दोन दिवसांपासून विधानसभा निवडणुकांची घोषणा होणार अशी चर्चा राज्यामध्ये सुरु होती. मात्र आज अखेर महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांची घोषणा करण्यात आली आहे. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या. महाराष्ट्र आणि झारखंड या दोन राज्यांसाठी विधानसभा निवडणुकांसाठी घोषणा करण्यात आली आहे. त्यानुसार निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या असून महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला मतदान … Read more

चित्रा वाघ यांच्यासह राज्यपाल नियुक्त 7 आमदारांनी घेतली शपथ

MLA

सध्या राज्यामध्ये राजकीय वातावरण तापले असून कोणत्याही क्षणी विधानसभेच्या निवडणुकांची घोषणा होऊ शकते. कोणत्याही क्षणी आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. मात्र त्याआधीच राज्यपाल नियुक्त सात आमदारांनी आपल्या पदाची शपथ घेतली आहे. बारा पैकी सात आमदारांनी आमदारकीची शपथ घेतली आहे. आज दुपारी बारा वाजता विधिमंडळात उपसभापती नीलम गोरे यांच्या उपस्थितीमध्ये हा शपथविधी पार पडला. सात आमदारांमध्ये कोणाची … Read more