कागलमध्ये हसन मुश्रीफ यांचा विजयी षटकार ; समरजितसिंह घाटगे यांचा पराभव

hasan mushreef

कोल्हापूर जिल्ह्यातील कागल विधानसभा मतदारसंघातील लढत ही अतिशय प्रतिष्ठेची मानली जात होती. एकीकडे पाच वेळा विजयी झालेले हसन मुश्रीफ आणि दुसरीकडं समरजीतसिंह घाटगे अशी लढत होती. मात्र हसन मुश्रीफ यांनी समरजितसिंह घाटगे यांचा 11,609 मतांनी पराभव करत विजय खेचून आणला आहे. हसन मुश्रीफ यांना यावेळची लढत ही खूप प्रतिष्ठेची होती कारण अजित पवार गटामध्ये सामील … Read more

मोदींचा नारा यशस्वी… मी चाणक्य नाही, सामान्य कार्यकर्ता ! विजयानंतर फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया

devendra fadanvis

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 चे निकाल आता जवळपास स्पष्ट झाले आहेत. राज्यातील काही ठराविक मतदारसंघाचे निकाल अद्याप बाकी आहेत मात्र एकूणच जे चित्र दिसत आहे ते महायुतीच्या बाजूला झुकलेला दिसत आहे. कारण महायुतीला यंदाच्या विधानसभा निवडणुकांमध्ये घवघवीत यश मिळालेला आहे. आज दुपारी दोन वाजून 45 मिनिटांनी मिळालेल्या आकडेवारीनुसार 225 जागांवर महायुती आघाडीवर आहे. तर दुसरीकडे … Read more

गड कायम राखला ! आदित्य ठाकरे यांचा विजय ; शिंदे आणि राज ठाकरेंच्या माणसाचा केला पराभव

aditya

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 चे निकाल आता जवळपास स्पष्ट झाले आहेत. राज्यातील काही ठराविक मतदारसंघाचे निकाल अद्याप बाकी आहेत मात्र एकूणच जे चित्र दिसत आहे ते महायुतीच्या बाजूला झुकलेला दिसत आहे. कारण महायुतीला यंदाच्या विधानसभा निवडणुकांमध्ये घवघवीत यश मिळालेला आहे. आज दुपारी दोन वाजून 45 मिनिटांनी मिळालेल्या आकडेवारीनुसार 225 जागांवर महायुती आघाडीवर आहे. तर दुसरीकडे … Read more

कोल्हापुरात काँग्रेसला खिंडार ! अमल महाडिकांनी विजय खेचून आणला

kolhapur

कोल्हापूर जिल्ह्याचा एकूण राजकीय इतिहास पाहता कोल्हापुरात हात म्हणजेच काँग्रेसचाच विजय होताना दिसत आला आहे. कोल्हापूर जिल्हा हा काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो. मात्र यंदाच्या वर्षी विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसच्या या बालेकिल्लाला मोठा खिंडार पडताना दिसत आहे. एवढेच नव्हे तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये यंदाच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल पाहता महाविकास आघाडीचा पुरता धुव्वा उडाल्याचे दिसत आहे. कोल्हापूर जिल्ह्यात १० … Read more

गड राखला ! बारामतीत प्रतिष्ठेच्या लढतीत अजित पवारांचा विजय

baramti

संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशाचं लक्ष हे बारामतीच्या निकालावर लागलेलं होतं. अखेर बारामतीच्या निवडणुकांचा निकाल आता हाती आला असून यंदाच्या या निवडणुकीमध्ये काकांचा विजय झालेला आहे. कारण ही लढत एकाच कुटुंबातील काका आणि पुतण्या यांच्यातील म्हणजेच अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार यांच्यातील होती. बारामतीच्या जनतेने अजित पवारांनाच कौल दिल्याचं यंदाच्या निवडणुकांच्या निकालातून स्पष्ट होत … Read more